शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

मोठी बातमी; प्रवेश रंगणार होता महेश कोठेंचा, पण हार घालून आले युवराज चुंबळकर !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 17:40 IST

सोलापूर लोकमत ब्रेकिंग

सोलापूर - शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख महेश कोठे यांचा राष्ट्रवादी काँग्रेस प्रवेश सोहळा शुक्रवारी मुंबईत रंगणार होता. अचानक हा सोहळा लांबणीवर टाकण्यात आला. यादरम्यान मनसेतून मागील वर्षी शिवसेनेत आलेले युवराज चुंबळकर यांच्यासह काही लोकांनी शुक्रवारी राष्ट्रवादीत प्रवेश केला. 

कोठे यांच्या राष्ट्रवादी प्रवेशावरुन शिवसेना नेते संतप्त झाले आहेत. यापार्श्वभूमीवर कोठेंचा प्रवेश लांबणीवर टाकण्यात आला होता. परंतु, यादरम्यान काही लोक राष्ट्रवादी प्रवेशासाठी मुंबईत पोहोचले होते. यशवंतराच चव्हाण सेंटरमध्ये प्रवेश सोहळा झाला. सूत्रसंचालन राष्ट्रवादीचे शहर कार्याध्यक्ष संतोष पवार यांनी केले. यावेळी र राष्ट्रवादीचे मोहोळ चे आमदार यशवंत माने, राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष बळीराम साठे, युवक प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख, माजी उपमहापौर दिलीप कोल्हे, महिला शहर अध्यक्ष सुनिता रोटे, युवक शहर अध्यक्ष जुबेर बागवान आदी उपस्थित होते. 

यांनी केला प्रवेशसलाम शेख, युवराज चुंबळकर, उमेश रसाळकर, राजमहेंद्र कमटम, बाबुराव जमादार, रियाज मोमीन, नितीन करवा, श्याम पंचारीया, परशुराम भिसे, युवराज सरवदे इत्यादींचा पक्ष प्रवेश पार पडला.

टॅग्स :SolapurसोलापूरNCPराष्ट्रवादी काँग्रेसPoliticsराजकारणSharad Pawarशरद पवार