शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

मोठी बातमी; दिलीपराव कसे आहात? मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा बार्शीकरांशी संवाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 13, 2021 10:50 IST

सोलापूर लोकमत ब्रेकिंग

शहाजी फुरडे-पाटील

 

बार्शी : राज्याचे मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी थेट झूम कॉलद्वारे बार्शीचे शिवसेना नेते आणि माजी मंत्री दिलीप सोपल यांच्याशी संवाद साधला. बार्शीतील कोरोनाची परिस्थिती, त्यांच्या प्रकृती आणि तालुक्या संदर्भातील विविध विषयावर या झूम कॉलमध्ये चर्चा झाली. त्यावेळी, सुरुवातीलाच बोलताना, दिलीपराव कसे आहात? काय म्हणतेय बार्शी... असे आपुलकीचे शब्द वापरुन उद्धव ठाकरेंनी चर्चेला सुरूवात केली. 

काळजी करायची नाही, सरकार तुमच्यासोबत आहे. आम्ही तुम्हाला आजही आमदारच समजतो. तुमच्या सगळ्या सूचना, मागण्या व तक्रारींवर लवकरात लवकर मार्ग काढुयात, असे आश्वासन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी दिल्याचे माहिती दिलीप सोपल यांनी दिली.

 मुख्यमंत्र्यांसमेवतच्या बैठकीत तालुक्यातील विविध प्रश्नांवर आणि आगामी नगरपालिका निवडणुकांसंदर्भातही चर्चा झाली. त्यासाठी, मुंबईत भेट घेऊन सविस्तर चर्चा व्हावी, अशी मागणीही सोपल यांनी केली आहे. दरम्यान, यावेळी नगरपालिकेचे विरोधी पक्षनेते नागेश अक्कलकोटे हेही उपस्थित होते.

बार्शी ग्रामीण रुग्णालय उपजिल्हा रुग्णालयास मंजुरी मिळालेली आहे तसेच  वैराग ग्रामीण रुग्णालय मंजुरी मिळाली आहे या दोन्ही निर्णयाची अंमलबजावणी तात्काळ व्हावी अशी विनंती करत वैराग तालुका निर्मितीचे आपण आश्वासन दिले होते, त्याची पूर्तता करावी.  आगामी बार्शी नगरपालिका व वैराग नगरपंचायत पार्श्वभूमीवर आपल्या उपस्थितीत मुंबईत बैठक घेऊन निवडणूकपुर्व चर्चा विचारविनिमय व्हावा. काही भ्रष्टाचार तक्रारी वर महत्वपूर्ण चौकश्या लावाव्यात, बार्शी उपसा सिंचन, बार्शी एम आय डी सी, जवळगाव बंदीस्त पाईपलाईन, बाभूळगाव मध्यम प्रकल्पात उजनीचे पाण्याची सध्यस्थिती, प्रगती आढावा, यासंदर्भात बैठक आयोजित करण्यात यावी, अशा विविध मागण्या सोपल यांनी मुख्यमंत्र्यांसमोर मांडल्या आहेत. मुख्यमंत्र्यांनीही सकारात्मक प्रतिसाद दिल्याचे सोपल यांनी सांगितले.

टॅग्स :Solapurसोलापूरbarshi-acबार्शीUddhav Thackerayउद्धव ठाकरेPoliticsराजकारण