शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

मोठी बातमी; गुरु अन् शनी एकत्र येणार; सोलापूरकरांना पाहण्याची दोन ठिकाणी केली सोय 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 21, 2020 11:36 IST

लोकमत न्यूज नेटवर्क 

सोलापूर : सोमवारी ( दि. २१) संध्याकाळी आकाशामध्ये ३० ते ७.५० या वेळेत सूर्यमालेतील सर्वात मोठाग्रह गुरु आणि शनि एकमेकांच्या अगदी जवळ येणार आहेत. याला ग्रेट कन्झिकेशन्स म्हणतात गुरु व शनि है दौन ग्रह यापूर्वी १२२६ आणि १६२३ मध्ये जवळ आले होते. त्यानंतर आता २१ डिसेंबर २०२० रोजी दोन ग्रह कमी अतरावर येण्याची दुर्मीळ खगोलीय योग आला आहे. हा योग पाहण्यासाठी सोलापूर आणि आचेगाव येथे सोय करण्यात आली आहे.

ग्रेट कन्झिकेशन्स हे दृश्य नुसत्या डोळ्यांनी पाहता येणार आहे. आजघडीला पृथ्वीवर असलेल्या कुणीही हे दृश्य पाहिले नाही आणि या नंतर पहाण्यासाठी २०८० सालची प्रतीक्षा करावी लागेल.

पृथ्वीवरून अगदी ०.१ डिग्री अंतरावर दोन्ही ग्रहांना एकाचवेळी निरीक्षण व अभ्यासण्याची संधी मिळणार आहे. वीस वर्षांपूर्वी हे परस्परांचे जवळ आले होते.शनि सुमारे १२ डिग्री आणि गुरु ३० डिग्रीपर्वत पृथ्वीवरील वर्षात प्रवास करेल. याचा अर्थ असा की प्रत्येक वर्षी १८ डिग्री जवळ येतील आणि जवळ येण्यास २० वर्षे लागतील शनि आणि गुरूमधील अंतर ७३० दशलक्ष दिवस  किलोमीटर आहे . शेवटच्या वेळी म्हणजेच २८ मे २००० रोजी है अंतर १.२५ डिग्री होते. विशेष म्हणजे या दोन्ही ग्रहाचा निरीक्षण टेलिस्कोपने करत असताना दोन्ही पाहाये काही पाहण्यास मिळतात--कन्झिकेशन्स म्हणजे काय ? कन्झिकेशन्स म्हणजे जेव्हा दोन वस्तू आकाशात एकमेकाच्या जवळ दिसतात. गुरु आणि शनि यांचा एक कन्झिकेशन्स- दर २० वर्षांतून एकदाच घडले- याला एक ग्रेट कन्झिकेशन्स म्हणतात ,---टेलिस्कोपने येथे पाहू शकता टेलिस्कोपद्वारे सदरची खगोलीय घटना पाहण्यासाठी सोलापूर विज्ञान केंद्रामार्फत सोलापूर विज्ञान केंद्र आणि आचेगाव येथील श्री शावरसिद्ध प्रशालेच्या  पटांगणात सोय करण्यात आलेली आहे.----या संपूर्ण खगोलीय घटनेचा आपण आपल्या कुटुबासमवेत आनंद घ्यावा, यापूर्वी १२२६ व १६२३ मध्ये अशा प्रकारची दुर्मिळ खगोलीय घडलेली होती, ही आपणास डोळ्यांनी देखील पाहता येते. नंतर त्यासाठी २०८० सालची प्रतीक्षा करावी लागेल.- राहुल दास, संग्रहालय अभिरक्षक, सोलापूर विज्ञान केंद्र

टॅग्स :Solapurसोलापूर