शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

मोठी बातमी; अंत्यविधीवेळी गर्दीचे निर्बंध शिथिल, सलूनवरील निर्बंध मात्र कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 4, 2022 17:08 IST

मनपा आयुक्तांचे आदेश : ब्युटीपार्लरमध्ये हवी ५० टक्के उपस्थिती

साेलापूर : शहरात अंत्यविधीसाठी उपस्थित राहणाऱ्या व्यक्तींच्या संख्येवरील निर्बंध शिथिल करण्यात आल्याचे महापालिका आयुक्त पी. शिवशंकर यांनी गुरुवारी जाहीर केले.

काेराेनाचा प्रादुर्भाव राेखण्यासाठी मनपा आयुक्तांनी जानेवारी महिन्यात शहरात काही निर्बंध लावले हाेते. यात शिथिलता देण्यात येत आहे. अंत्यविधीसाठी २० जणांच्या उपस्थितीचे निर्बंध हाेते. यात शिथिलता देण्यात आली आहे. ब्युटीपार्लर व केशकर्तनालये ५० टक्के क्षमतेसह चालू ठेवण्यात यावीत. यात शिथिलता देण्यात आलेली नाही. ऑनलाइन तिकिटाची सुविधा असलेली उद्याने व पर्यटनस्थळे सुरू करण्यात यावीत. मात्र, काेराेना लसीचे दाेन डाेस घेतलेल्या पर्यटकांनाच प्रवेश देण्यात यावा, असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.

--

मनपाकडेच नाही ऑनलाइन सुविधा 

आयुक्तांनी ऑनलाइन तिकीट विक्रीची सुविधा असलेली उद्याने खुली करण्याचे आदेश दिले आहेत. महापालिकेच्या एकाही उद्यानात ऑनलाइन तिकीट विक्रीची व्यवस्था नाही, असे उद्यानप्रमुख निशिकांत कांबळे यांनी सांगितले. आयुक्तांच्या आदेशाबद्दल आपण अनभिज्ञ असून, याबद्दल माहिती घेऊन उद्याने खुली करण्याचा निर्णय घेऊ, असे कांबळे यांनी सांगितले.

टॅग्स :Solapurसोलापूरcorona virusकोरोना वायरस बातम्याSolapur Municipalसोलापूर महानगरपालिका