शहरं
Join us  
Trending Stories
1
"PM मोदी खूप मोठी चूक करतायेत, जाणूनबुजून..."; इस्त्रायल-इराण तणावावर अबू आझमी संतापले
2
सुधाकर बडगुजरांच्या भाजप प्रवेशाला लागणार मुहूर्त; पदाधिकाऱ्यांचा विरोध मावळला
3
विहीण बाईंवर जीव जडला, बायको वाटू लागली अडचण! पतीने केलेलं कृत्य ऐकून बसेल धक्का 
4
इराण-इस्रायल संघर्षामुळे सोन्याचे दर भडकले! आठवड्यात ३,६४५ रुपयांची वाढ; आजचे दर काय?
5
मैत्रीला धोका? ७३% मित्र पैसेच परत करत नाहीत; तुम्हीही 'या' चुकीला बळी पडलाय का?
6
विजय रुपाणींच्या मृतदेहाची DNA चाचणीनं ओळख पटली; संध्याकाळी कुटुंबाला सोपवणार मृतदेह
7
Mumbai: मुंब्रा दुर्घटनेची माहिती असल्यास रेल्वेला कळवा, प्रशासनाचे नागरिकांना आवाहन!
8
सोमनाथसोबत खरंच लग्न केलं? अखेर राजेश्वरी खरातचा मोठा खुलासा, म्हणाली- "लवकरच मी गुड न्यूज.."
9
'टीम इंडिया'तून वगळलेल्या सरफराज खानचे 'वनडे स्टाईल' शतक, बुमराहला एकही विकेट नाही, ऋतुराजही अपयशी
10
दिवसा काम, रात्री अभ्यास! मोबाईल कव्हर विकणारा रोहित होणार डॉक्टर; NEETमध्ये रचला इतिहास
11
दोन्ही पत्नी अन् आता गर्लफ्रेंडही हिंदू, मग मुलांची नावं मुस्लिमच का? आमिर खान म्हणाला...
12
काव्या मारनसोबतच्या अफेअरच्या चर्चांवर संगीतकार रविचंदरने सोडलं मौन; म्हणाला, "लग्न...?"
13
'फादर्स डे': विराट कोहलीसाठी लेक वामिकाने बनवलं खास ग्रिटींग कार्ड, लिहिलाय खास संदेश
14
परिसरात किती पाणी भरलंय? लगेच कळणार; शहरात रडार लेव्हल ट्रान्समीटर बसवले!
15
"हे गोंधळ पसरवण्यासारखे ..."; एअर इंडियाच्या विमान अपघातावर तुर्कीचे विधान; मेंटनन्स कंपनीवर स्पष्टीकरण दिले
16
इराण-इस्त्रायल युद्धात पाकिस्ताननं घेतली भूमिका; मुस्लीम देशांना एकजूट होण्याचं आवाहन
17
जावेसमोर पतीची चप्पल मांडीखाली लपवली अन् फसली; पतीची हत्या करुन मृतदेहाचे तुकडे लपवले खड्ड्यात
18
बेडरूममधल्या 'या' ३ गोष्टी लगेचच फेका; श्वास घेण्यास त्रास आणि रात्रीची झोपही होईल खराब
19
Mumbai Local: मुंबई लोकलमध्ये आता ज्येष्ठ नागरिकांचा डबा
20
पाक सीमेजवळ विमानांचे उड्डाण धोक्याचे, ४६५ वेळा जीपीएसमध्ये छेडछाडीच्या घटना!

मोठी बातमी; अंगणवाडी पर्यवेक्षिका, मुख्याध्यापक अन् केंद्रप्रमुख बनले ग्रामपंचायतीचे कारभारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 5, 2020 22:12 IST

सोलापूर लोकमत ब्रेकिंग

सोलापूर: जिल्ह्यातील मुदत संपलेल्या ६५८ ग्रामपंचायतीवर प्रशासक म्हणून अंगणवाडी पर्यवेक्षिका, जिल्हा परिषद शाळांचे मुख्याध्यापक, केंद्रप्रमुखांसह कृषी अधिकारी व विस्तार अधिकाºयांना नियुक्त करण्यात आल्याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश वायचळ यांनी 'लोकमत' शी बोलताना दिली.

दरम्यान, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश वायचळ यांनी गुरूवारी सायंकाळी ग्रामपंचायतीवर प्रशासक नियुक्तीचे आदेश काढले. याबाबत ग्रामपंचायत विभागाच्या उप मुख्य कार्यकारी अधिकारी चंचल पाटील यांनी अहवाल सादर केला होता. ज्या दिवशी ग्रामपंचायतीची मुदत संपेल त्या दिवशी या प्रशासकांनी कारभार हाती घेण्याबात सूचित करण्यात आले आहे. या प्रशासकांना मुंबई ग्रामपंचायत अधिनियम १९५८ मधील तरतुदीनुसार सरपंच पदाचे अधिकार व कर्तव्ये पार पाडता येणार आहेत.ग्रामपंचायतीच्या निवडणुका होऊन नवीन सरपंच निवड होईपर्यंत हे प्रशासक संबंधीत ग्रामपंचायतीचे कारभारी राहणार आहेत.

जुलैमध्ये ४, आॅगस्टमध्ये १२३ आॅक्टोबरमध्ये ६, नोव्हेंबरअखेर ५१९ आणि डिसेंबरअखेर ६ ग्रामपंचायतीची मुदत संपणार आहे. जुलै ते डिसेंबरअखेर मुदत संपणाºया ग्रामपंचायतीची तालुकानिहाय संख्या पुढीलप्रमाणे आहे. करमाळा:५१, माढा: ८२, बार्शी: ९६, उत्तर सोलापूर:२४, मोहोळ: ७६, पंढरपूर:७२, माळशिरसम ४९, सांगोला: ६१, मंगळवेढा:२३, दक्षिण सोलापूर: ५२, अक्कलकोट: ७२.

टॅग्स :Solapurसोलापूरgram panchayatग्राम पंचायतSolapur Zilla Parishadसोलापूर जिल्हा परिषदPoliticsराजकारण