शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
2
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
3
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
4
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
5
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
6
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
7
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
8
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
9
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
10
आयोग नव्हे, मतदारच राजा !
11
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
12
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
13
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
14
सिडकोच्या कंपनीतील कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; ११ कामगारांना प्रत्येकी १० लाखांचा धनादेश
15
ऑलिम्पिक यजमानपदासाठी अहमदाबाद तयार आहे?
16
‘नॅनो बनाना’ची जादू, ‘रेट्रो’ फोटो, त्यामागचे धोके!
17
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
18
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
19
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
20
Arshdeep Singh: अर्शदीपनं रचला इतिहास; T-20I मध्ये 'शतक' साजरे करणारा ठरला पहिला भारतीय गोलंदाज

मोठी बातमी; सिद्धेश्वर, गदग, चेन्नई, यशवंतपूर एक्स्प्रेससह ५० रेल्वेगाड्या रद्द

By appasaheb.patil | Updated: July 27, 2022 18:02 IST

रेल्वेचा ब्लॉक; ९ ऑगस्टपर्यंत प्रवाशांची होणार अडचण

सोलापूर : मध्य रेल्वेच्यासोलापूर विभागातील दौंड सेक्शनमध्ये सुरू करण्यात आलेल्या दुहेरीकरण व राष्ट्रीय महामार्गाच्या वतीने काम हाती घेण्यात आले आहे. त्यामुळे सिद्धेश्वर, गदग, चेन्नई, यशवंतपूरसह अन्य ५० रेल्वेगाड्या ९ ऑगस्ट २०२२ पर्यंत रद्द करण्यात आल्या आहेत.

मध्य रेल्वेतील सोलापूर विभागाच्या दौंड- कुर्डूवाडी सेक्शन दरम्यान (दुहेरी मार्ग सुरू करण्यासंबंधी राष्ट्रीय महामार्गाचे काम हाती घेण्यासाठी ट्रॅफिक ब्लॉक चालणार आहे. हा ब्लॉक २५ जुलै २०२२ पासून ते ९ ऑगस्ट २०२२ पर्यंत असणार आहे. या काळात एसईजे नष्ट करणे, टर्न आऊट स्लीपर घालणे, क्रॉसिंग भाग ट्रॅक सर्किटमध्ये बदल करण्याचे काम करण्यात येणार आहे. या गाड्या रद्दीकरणामुळे रुळावर आलेली रेल्वेची प्रवासी सेवा पुन्हा विस्कळीत झाली आहे. त्यामुळे रेल्वेचे प्रवासी आता पुन्हा एसटी बस व खासगी वाहनांकडे वळू लागले आहेत. गाड्या रद्दीकरणामुळे रेल्वे प्रवाशांची मोठी अडचण झाली आहे.

--------

रद्द करण्यात आलेल्या गाड्या...

  • - गदग एक्स्प्रेस रद्द
  • - सिद्धेश्वर एक्स्प्रेस
  •  
  • - चेन्नई एक्स्प्रेस
  • - सोलापूर - पुणे एक्स्प्रेस
  • - हैदराबाद -मुंबई एक्स्प्रेस
  • - कन्याकुमारी - पुणे एक्स्प्रेस
  • - सिकंदराबाद - राजकोट एक्स्प्रेस
  • - काकीनाडा - मुंबई एक्स्प्रेस
  • - म्हैसूर - वाराणसी एक्स्प्रेस
  • - यशवंतपूर - बिकानेर एक्स्प्रेस
  • - काराईकल एक्स्प्रेस
  • - मदुराई एक्स्प्रेस
  • - चेन्नई एक्स्प्रेस
  • - बाडमेर - यशवंतपूर एक्स्प्रेस
  • - काकीनाडा टाऊन - भावनगर एक्स्प्रेस
  • - कोईमतूर - राजकोट एक्स्प्रेस
  • - हुबळी - वाराणसी एक्स्प्रेस
  • - म्हैसूर – साईनगर शिर्डी - यशवंतपूर- जयपूर एक्स्प्रेस
  • - इंदौर – लिंगमपल्ली एक्स्प्रेस
  • - अहमदाबाद – चेन्नई एक्स्प्रेस
  • - चेन्नई –केवडिया एक्स्प्रेस
  • - पोरबंदर - सिकंदराबाद एक्स्प्रेस
  • - ओखा - तुतिकोरीन एक्स्प्रेस

---------

विशाखापट्टणम एक्स्प्रेसच्या मार्गात बदल

लोकमान्य टिळक टर्मिनल- विशाखापट्टणम एक्स्प्रेस ही व्हाया पुणे, मिरज, कुर्डूवाडी वाडीमार्गे धावणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – तिरुवनंतपूरम, छत्रपती शिवाजी महाराज- न्यू गोवाहाटी एक्स्प्रेस ही व्हाया पुणे, मिरज, कुर्डूवाडी मार्गे धावणार आहे. विशाखापट्टणम- लोकमान्य टिळक टर्मिनल, तिरुवनंतपूरम- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, न्यू गोवाहाटी- छत्रपती शिवाजी महाराज एक्स्प्रेस ही व्हाया वाडी, कुर्डूवाडी, मिरज, पुणेमार्गे धावणार आहे.

-----------

अन् मोबाईल संदेश आला

मंगळवारी दुपारी एक्स्प्रेस गाड्यांचे तिकीट काढलेल्या प्रवाशांना गाडी रद्द करण्यात आल्याचा संदेश मोबाईलवर आला. त्यानंतर प्रवाशांनी तत्काळ आपले नियोजन बदलून थेट एसटी व खासगी बसने जाण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे एसटी व खासगी गाड्यांचे बुकिंग हाऊसफुल्ल झाले आहे.

टॅग्स :Solapurसोलापूरrailwayरेल्वेcentral railwayमध्य रेल्वे