शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
4
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
5
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
6
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
7
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
8
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
9
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
10
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
11
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
12
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
13
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
14
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
15
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
16
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
17
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
18
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
19
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
20
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

'भगीरथ दादा' चक्क 'भारत नानां'च्या वेशात; ही निवडणूक इमोशनल पातळीवर लढविली जाणार !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2021 12:09 IST

घराबाहेर पडण्यापूर्वी भगीरथ दादांना त्यांच्या आईंनी आशीर्वादही दिले

 

पंढरपूर : पंढरपूरचे दिवंगत आमदार भारत नाना भालके यांची टोपी अन् दाढी ही त्यांची स्वतंत्र ओळख होती. आता त्यांचे सुपुत्र भगीरथ दादाही त्याच पद्धतीचा वेश धारण करून आज राष्ट्रवादीतर्फे अर्ज भरायला गेले. यावरुन यंदाची पोटनिवडणूक भावनिक पातळीवर लढविली जाणार असल्याचे स्पष्ट झाले.

 अर्ज भरायला जाण्यापूर्वी कार्यकर्त्यांशी संवाद साधताना भगीरथ भालके म्हणाले की माझं दुःख हे माझ्या कुटुंबातील प्रत्येकाला आहे. पण ज्या जनतेने नानांवर जीवापाड प्रेम केले, दगडातील देवांवर विश्वास कमी पण अडचणीच्या काळात नानांवर जास्त विश्वास ठेवला.

   आज जनतेला नानांच्या विचारांची व आधाराची गरज आहे. तोच विचार अन तोच विकासाचा ध्यास घेऊन आज देह जरी माझा असला तरी अंगात नसानसात स्व. भारत नानांचे रक्त आहे.  हा ड्रेस घालून घराबाहेर पडण्यापूर्वी भगीरथ दादांना त्यांच्या आईंनी आशीर्वादही दिले.

 

टॅग्स :Solapurसोलापूरpandharpur-acपंढरपूरPandharpurपंढरपूरBharat Bhalkeभारत भालकेElectionनिवडणूकPoliticsराजकारण