शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
2
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
3
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
4
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
5
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
6
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
7
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?
8
पहिल्या कसोटी आधी 'विराट' प्लॅनिंग; किंग कोहलीच्या दरबारात जमली होती टीम इंडियातील मंडळी?
9
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
10
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
11
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
12
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
13
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
14
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
15
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
16
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
17
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
18
Akola: दारू पाजण्यास नकार दिला म्हणून आला राग, दोघांनी इतकं मारलं की जीवच गेला
19
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार
20
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?

Breaking; सोलापुरात पुन्हा लॉकडाऊन होणार नाही; अफवांवर विश्वास ठेऊ नका

By appasaheb.patil | Updated: September 11, 2020 15:28 IST

सोलापूर लोकमत ब्रेकींग

सोलापूर : सोलापूर शहरात पुन्हा लॉकडाऊन होणार नाही, त्याची गरज भासणार नाही़ मागील दोन दिवसांपासून सोशल मिडियावर फिरणाऱ्या संदेशावर नागरिकांनी विश्वास ठेऊ नये असे आवाहन सोलापूर महानगरपालिकेचे उपायुक्त धनराज पांडे यांनी दिली.

कोरोनाचे रूग्ण वाढत असल्याने सोलापूर शहरात पुन्हा लॉकडाऊन होणार असल्याची अफवा सोलापूर शहरासह संपूर्ण जिल्ह्यात वाºयासारखी पसरत आहे. त्याला सोशल मिडियातून दुजोरा मिळत होता, मात्र शुक्रवारी सकाळी महापालिकेचे उपायुक्त धनराज पांडे यांनी व्हिडिओच्या माध्यमातून सोलापुरात पुन्हा लॉकडाऊन होणार नाही, तशी गरजही भासणार नसल्याचे सांगितले.

याशिवाय महापौर श्रीकांचना यन्नम यांनीही लॉकडाऊन पुन्हा होणार नसल्याची माहिती दिली. दरम्यान, पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्यावतीने राष्ट्रवादीचे संतोष पवार यांनीही सोलापुरात लॉकडाऊन होणार नसल्याची माहिती शुक्रवारी व्हिडिओच्या माध्यमातून दिली होती. 

टॅग्स :Solapurसोलापूरcorona virusकोरोना वायरस बातम्या