शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

Beraking; सोलापुरातील खासगी रुग्णालयांची बिलं तपासणीसाठी १४ लेखापरीक्षक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2020 12:09 IST

मनपा आयुक्तांकडून नियुक्ती : जनआरोग्य योजनेसाठी आरोग्य मित्रांची नावे जाहीर

ठळक मुद्देखासगी रुग्णालयातील बिलांची प्रथम लेखापरीक्षकाकडून तपासणी होईल रुग्णांच्या नातेवाईकांना बिलाबाबत काही अडचणी असतील तर त्या लेखापरीक्षक दूर करतील रुग्णालयातील बिलांची तपासणी करण्यासाठी लेखापरीक्षकाची नियुक्ती

सोलापूर : शहरातील खासगी रुग्णालयात दाखल कोरोनाबाधित रुग्णांच्या बिलांच्या तपासणीसाठी महापालिका आयुक्त पी. शिवशंकर यांनी १४ लेखापरीक्षण अधिकाºयाची नियुक्ती केली. याशिवाय महात्मा फुले जनआरोग्य योजनेच्या अंमलबजावणीसाठी नेमलेल्या आरोग्य मित्रांची नावे आणि त्यांचे नंबर बुधवारी जाहीर केले. 

 शहरात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. खासगी रुग्णालयात दाखल रुग्णांच्या उपचारासाठी लाखो रुपये आकारले जात आहेत. राज्य सरकारने औषधोपचाराचे दर निश्चित केले आहेत. परंतु, अनेक रुग्णालयांकडून अव्वाच्या सव्वा बिले आकाराली जात असल्याच्या तक्रारी येत आहे. रुग्णालयातील बिलांची तपासणी करण्यासाठी लेखापरीक्षकाची नियुक्ती करण्यात यावी, असे आदेश आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिले होते.

खासगी रुग्णालयातील बिलांची प्रथम लेखापरीक्षकाकडून तपासणी होईल. रुग्णांच्या नातेवाईकांना बिलाबाबत काही अडचणी असतील तर त्या लेखापरीक्षक दूर करतील. महात्मा फुले जनआरोग्य योजनेबद्दलही अनेक नागरिकांना व्यवस्थित माहिती मिळत नाही. रुग्णालयांकडूनही सहकार्य मिळत नाही. ही अडचण दूर करण्याचे कामही लेखापरीक्षक आणि आरोग्य मित्रांवर सोपविण्यात आले आहे.

रुग्णालयाचे नाव आणि लेखापरीक्षक

  • अश्विनी सहकारी रुग्णालय 
  • - अमोल मोहिते
  • यशोधरा हॉस्पिटल 
  • - डॉ. वैभव राऊत 
  • मार्कंडेय हॉस्पिटल - विजयकुमार नारायणकर 
  • गंगामाई हॉस्पिटल आणि वळसंगकर हॉस्पिटल 
  • सीएनएस हॉस्पिटल - राहुल सलगर
  • धनराज गिरजी हॉस्पिटल - विष्णू गाडे स्पर्श न्यूरो हॉस्पिटल आणि बलदवा हॉस्पिटल - प्रकाश शेंडगे 
  • लोकमंगल जीवक हॉस्पिटल - उमाकांत राजगुरू
  • सिद्धेश्वर मल्टी हॉस्पिटल आणि डॉ. चिडगुपकर हॉस्पिटल
  • नर्मदा हॉस्पिटल आणि विनीत हॉस्पिटल 
  • रघोजी आणि सिटी हॉस्पिटल 
  • - नितीन कुलकर्णी 
  • अल फैज चॅरिटेबल हॉस्पिटल 
  • - विशाल माने 
  • मोनार्क हॉस्पिटल 
  • - बाळासाहेब भारती 

या आरोग्य मित्रांवर असेल जबाबदारीअश्विनी रुग्णालय - अमोल शिंदे, यशोधरा हॉस्पिटल - फेरादील मुल्ला, मार्कंडेय हॉस्पिटल- शामसुंदर टंकसाल, गंगामाई हॉस्पिटल - सुनील पवार, विशाल पुडाल, सिद्धेश्वर मल्टी हॉस्पिटल - विकास माळवदकर, इमरान हिंनगीकर, डॉ. चिडगुपकर हॉस्पिटल - उमेश शिंदे, रघोजी किडनी हॉस्पिटल - शशिकांत गायकवाड, सिद्धाराम वाले, मोनार्क हॉस्पिटल - शशिकांत सकट

टॅग्स :Solapurसोलापूरcorona virusकोरोना वायरस बातम्याHealthआरोग्यhospitalहॉस्पिटलSolapur Municipalसोलापूर महानगरपालिकाRajesh Topeराजेश टोपे