शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
2
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
3
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
4
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
5
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
6
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
7
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
8
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
9
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
10
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
11
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
12
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
13
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
14
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
15
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
16
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
17
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
18
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
19
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
20
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
Daily Top 2Weekly Top 5

फुकट दारूची मागणी करणाºया तिघांना बार्शी पोलीसांनी केली अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2019 12:26 IST

बार्शी : शहरातील बीअर बारमध्ये दारू पिऊन झाल्यानंतर त्याच्या बिलाची मागणी करताना बिल देत नाही तुला काय करायचे ते ...

ठळक मुद्देही घटना ४ मार्च रोजी रात्री तेलगिरणी चौकातील हॉटेलमध्ये घडलीमहिन्याला ५ हजार रुपयांचा हप्ता दिला पाहिजे असे म्हणून बीअरच्या बाटल्या व ग्लास फोडून नुकसान केले

बार्शी : शहरातील बीअर बारमध्ये दारू पिऊन झाल्यानंतर त्याच्या बिलाची मागणी करताना बिल देत नाही तुला काय करायचे ते कर, तुला धंदा करावयाचा असेल तर आम्हाला पाच हजार दे अशी मागणी करणाºया तिघांना शहर पोलिसांनी अटक केली.

ही घटना ४ मार्च रोजी रात्री तेलगिरणी चौकातील हॉटेलमध्ये घडली. याबाबत सुहास शिवाजी होनाळे (३४, रा.दत्तनगर बार्शी) यांनी लल्ल्या उर्फ सागर रमेश वाघमारे (३५, रा.तेलगिरणी चौक), अण्णा उर्फ संतोष भोसले (४०, संभाजी नगर), राहुल जाधव (३०, सुभाषनगर, बार्शी) यांच्याविरुद्ध तक्रार दिली.

 सुहास होनाळे यांचे बीअर बार असून होनाळे हे हॉटेलच्या काऊंटरवर बसले असता या हॉटेलच्या जवळच राहत असलेले तिघे आले. यावेळी झालेले १४९० रुपये दारूचे बिल मागत असताना तुला येथे धंदा करावयाचा असेल तर दारू पिण्यास फुकट दिली पाहिजे व आम्हाला महिन्याला ५ हजार रुपयांचा हप्ता दिला पाहिजे असे म्हणून बीअरच्या बाटल्या व ग्लास फोडून नुकसान केले. 

टॅग्स :SolapurसोलापूरhotelहॉटेलPoliceपोलिसSolapur rural policeसोलापूर ग्रामीण पोलीस