शहरं
Join us  
Trending Stories
1
आधी भारताशी पंगा अन् आता पाकिस्तानचा उल्लेख करत 'या' देशानं केलं डोनाल्ड ट्रम्प यांचं कौतुक
2
अमेरिकेची चाल ओळखली, ट्रम्प यांच्या निर्णयाला १० देशांचा विरोध; पहिल्यांदाच भारत-पाकिस्तान एकत्र
3
विश्वासघातकी ट्रम्प! 'ऑपरेशन सिंदूर'नंतर अमेरिकेची पाकिस्तानसोबत सीक्रेट डील; भारताची चिंता वाढली
4
टाटा अल्ट्रोजपासून हॅरियरपर्यंत, 'या' ६ कार्सवर मिळतोय बंपर डिस्काउंट! वाचू शकतात १.४० लाख रुपये
5
पुतिन यांच्या 73व्या वाढदिवसानिमित्त पंतप्रधान मोदींचा फोन, काय बोलणं झालं?
6
टाटा सन्समध्ये पदावरुन वाद वाढला; नोएल टाटा आणि एन. चंद्रशेखरन यांनी घेतली अमित शाहंची भेट, सरकारचं म्हणणं काय?
7
सोन्या-चांदीला टक्कर! 'या' मौल्यवान धातूच्या किमतीत ७०% ची मोठी वाढ; दागिन्यातही होतो वापर
8
रशियासाठी लढत होता २२ वर्षांचा भारतीय तरुण; युक्रेनच्या सैन्यानं पकडलं! व्हिडीओतून समोर आलं धक्कादायक सत्य
9
पुणे हादरलं! 'माझ्या आईला का मारलं?', घरात घुसून धारदार शस्त्राने हल्ला
10
Share Market Today: शेअर बाजाराची रेड झोनमध्ये सुरुवात; मोठ्या चढ-उतारासह उघडले या कंपन्यांचे शेअर्स
11
आरबीआयनं महाराष्ट्रातील या सहकारी बँकेचा परवाना केला रद्द, ग्राहकांना आपल्याच खात्यातून पैसे काढता येणार नाही
12
"त्याने दुसऱ्या महिन्यातच धोका दिला", अखेर धनश्रीच्या आरोपांवर युजवेंद्र चहलने सोडलं मौन, म्हणाला- "जर मी चीट केलं असतं..."
13
९ पानी चिठ्ठी, अनेक बड्या अधिकाऱ्यांची नावे...; IPS पूरन कुमार मृत्यू प्रकरणात मोठा खुलासा
14
Video: १२० ग्रॅम सोने, १८ लाख देऊन युवकानं केलं घटस्फोटाचं सेलिब्रेशन; दुधानं केली आंघोळ, मग...
15
थरार! आरटीओला घाबरुन ट्रक पळवला, धडक झाली अन् २०० सिलेंडरांचा स्फोट झाला!
16
पूरग्रस्तांसाठी ३१,६२८ कोटींचे महापॅकेज; शेतकऱ्यांना दिलासा : दोनऐवजी तीन हेक्टरसाठी मदतीची घाेषणा
17
संपादकीय: सनातन की संविधान? ही घटना किरकोळ ठरवून चालणार नाही...
18
आजचे राशीभविष्य- ८ ऑक्टोबर २०२५: सुंदर ठिकाणी फिरण्याचा योग, नोकरीत मिळेल बढती!
19
एक सेलेब्रिटी म्हणून त्या कंपनीसोबत जोडले गेले, मानधन मला मिळाले; ६० कोटींच्या घोटाळ्यावर शिल्पा शेट्टी काय म्हणाली...

बार्शी बाजार समितीची प्रारुप मतदार यादी जाहीर, बार्शीसह सोलापुरातही स्वीकारणार हरकती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2018 14:30 IST

बार्शी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीसाठी प्रारुप मतदार यादी बुधवारी जाहीर करण्यात आली आहे. १० मार्चपर्यंत मतदार यादीवर हरकती दाखल करता येतील. यानंतर २६ मार्चला मतदार यादी अंतिम होणार आहे. 

ठळक मुद्देसोलापूर बाजार समितीच्या व्यापारी मतदारसंघातील १०७ मतदारांवर उत्तर सोलापूर तालुक्यातील श्रीमंत बंडगर यांनी हरकत घेतलीया यादीवरील हरकती बार्शी तहसील कार्यालयाबरोबर सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयातील निवडणूक शाखेतही स्वीकारण्यात येणार सध्याची  प्रक्रिया पाहता बार्शी बाजार समितीची निवडणूक मुदतीत होणार नाही.

आॅनलाइन लोकमत सोलापूरसोलापूर दि १  : बार्शी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीसाठी प्रारुप मतदार यादी बुधवारी जाहीर करण्यात आली आहे. १० मार्चपर्यंत मतदार यादीवर हरकती दाखल करता येतील. यानंतर २६ मार्चला मतदार यादी अंतिम होणार आहे. राज्यातील बाजार समितीच्या निवडणुकीत १० गुंठ्यावर शेतजमीन असलेल्या शेतकºयांना मतदानाचा अधिकार देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. या निर्णयानुसार बार्शी बाजार समितीची निवडणूक होत आहे. तहसीलदारांनी प्रारुप मतदार यादी तयार केली आहे. ही यादी बुधवारी जाहीर करण्यात आली. मतदार यादीतील नाव, वय, पत्ता याबाबत उद्यापासून १० दिवस पुराव्यानिशी हरकती दाखल करता येतील. उच्च न्यायालयाने एप्रिलच्या मध्यावतीत बार्शी बाजार समितीची निवडणूक प्रक्रिया पूर्ण करण्याच्या सूचना केल्या होत्या. सध्याची  प्रक्रिया पाहता बार्शी बाजार समितीची निवडणूक मुदतीत होणार नाही.------------------------घोळाची परंपरा कायम च्बाजार समितीची मतदार यादी तयार करण्याची जबाबदारी तलाठ्यांवर सोपविण्यात आली होती. महसूल यंत्रणेने आजवर ७/१२ उताºयावरील नोंदीमध्ये घोळ घातल्याची उदाहरणे आहेत. या घोळातून गावागावात, घराघरात वाद सुरू आहेत. ही परंपरा बाजार समितीच्या मतदार यादीमध्येही कायम ठेवण्यात आली आहे. बाजार समितीचे दावेदार सहकारमंत्री सुभाष देशमुख, माजी आमदार दिलीपराव माने यांच्यासह हजारो मतदारांचे वय चुकीचे टाइप करण्यात आले आहे. एकाच मतदाराचे नाव अनेक ठिकाणी आहे. सोलापूर बाजार समितीच्या व्यापारी मतदारसंघातील १०७ मतदारांवर उत्तर सोलापूर तालुक्यातील श्रीमंत बंडगर यांनी हरकत घेतली. सर्व मतदार थकबाकीदार असल्याने त्यांची नावे वगळण्यात यावी, अशी हरकत त्यांनी दाखल केली आहे. या हरकतीच्या सुनावणीकडे लक्ष असेल. ---------------प्रारुप मतदार संख्या  च्आगळगाव ४६३०, पांगरी ५२८४, उक्कडगाव ५२६१, जामगाव ५६७९, उपळाई ठोंगे ५४४१, मळेगाव ४९५०, कारी ४४५९, उपळे दु. ४९७३, घाणेगाव ५६२१, पानगाव ५०५५, श्रीपतपिंपरी ४९३८, सुर्डी ४९३८, सासुरे ५३३०, शेळगाव ४७३८, भालगाव ५१६१. हमाल/ तोलार ९३०, व्यापारी ४६४.  ------------------------------------येथे पाहता येईल मतदार यादीच्बार्शी बाजार समितीची प्रारुप मतदार यादी जिल्हा निवडणूक शाखा, जिल्हा उपनिबंधक यांचे कार्यालय, बार्शी कृषी उत्पन्न बाजार समिती कार्यालय, तहसील कार्यालय बार्शी, सहायक निबंधक सहकारी संस्था यांचे कार्यालय. या यादीवरील हरकती बार्शी तहसील कार्यालयाबरोबर सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयातील निवडणूक शाखेतही स्वीकारण्यात येणार आहेत. 

टॅग्स :SolapurसोलापूरAPMCपुणे कृषी उत्पन्न बाजार समिती