शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

बार्शीतील सराईत गुन्हेगार विशाल रणदिवे व त्याच्या टोळीला सोलापूर जिल्हयातून दोन वर्षासाठी केले तडीपार

By appasaheb.patil | Updated: April 3, 2023 16:47 IST

सोलापूर : सोलापूर जिल्हयातील बार्शी शहर पोलीस ठाणे, बार्शी तालुका पोलीस ठाणे तसेच पुणे जिल्हयात खुनाचा प्रयत्न करणे, दरोडा ...

सोलापूर : सोलापूर जिल्हयातील बार्शी शहर पोलीस ठाणे, बार्शी तालुका पोलीस ठाणे तसेच पुणे जिल्हयात खुनाचा प्रयत्न करणे, दरोडा टाकणे, अपरहरण करणे, खंडणी मागणे, गैरकायदयाची मंडळी जमवुन दंगा करणे, अशा प्रकारचे गंभीर गुन्हे करून समाजात दहशत पसरवली होती. टोळी प्रमुख व टोळी सदस्यावर वेळोवेळी कारवाई करून देखील सुधारणा न झाल्याने सराईत गुन्हे करणा-या विशाल रणदिवे व टोळीतील 5 जणांना सोलापूर जिल्हयातून दोन वर्षाकरीता हददपार केले आहे.   

टोळी प्रमुख विशाल विठठल रणदिवे, टोळी सदस्य बाबा सुरेश खंडागळे, नारायण मच्छिंद्र लोंखडे, विनोद उर्फ विनायक श्रावण पवार, विक्रम रमेश पारडे (सर्व रा. झाडबुके मैदान, बार्शी) नागेश उर्फ बक्शा हिरा गवळी, (रा. लहुजी वस्ताद चौक, बार्शी) असे तडीपार केलेल्याची नावे आहेत.  तरी याव्दारे नागरीकांना आव्हान करण्यात येते की, नमुद हद्दपार हे त्यांना हदद्पार करण्यात आलेल्या क्षेत्रात वावरत असल्याचे आढळल्यास त्याबाबतची माहिती तत्काळ पोलीस ठाणेस व नियंत्रण कक्ष सोलापूर ग्रामीण येथे कळवावे.

सदरचे आदेश पोलीस अधीक्षक शिरीश सरदेशपांडे यांनी हद्दपारीचे आदेश पारित केले आहे. अपर पोलीस अधिक्षक हिंमत जाधव, उप विभागीय पोलीस अधिकारी जालींदर नालकुल, यांच्या मार्गदर्शनाखाली पो. नि. सुहास जगतपा, पो.नि. संतोष गिरीगोसावी, स.पो.नि. तोरडमल, तसेच स्थानिक गुन्हे शाखेकडील व बार्शी शहर पोलीस ठाणेकडील डि.बी. पथकातील पोलीस अंमलदार यांनी कारवाईत संयुक्तपणे कामकाज केला आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी