शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

बाभुळगाव - बार्शी रोडवरील आगळगाव हद्दीत टेम्पो पलटी, १४ कामगार जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2018 17:14 IST

बाभुळगाव बार्शी रोडवर आगळगाव हद्दीतून कामगारांना घेऊन जाणार टेम्पो चालकाने अतिवेगाने चालवून रोडच्या खड्यात आदळून टेम्पो पलटी होऊन १४ कामगार जखमी झाल्याची घटना ३१ डिसेंबर रोजी घडली़

ठळक मुद्दे जखमींना उपचारासाठी बार्शी येथील जगदाळे मामा रूग्णालयात दाखल याबाबत पांगरी पोलीसात नोंद करण्यात आलीटेम्पोवरील चालकाचा ताबा सुटल्याने अपघात झाला़

आॅनलाइन लोकमत सोलापूरकुसळंब दि १ : बाभुळगाव बार्शी रोडवर आगळगाव हद्दीतून कामगारांना घेऊन जाणार टेम्पो चालकाने अतिवेगाने चालवून रोडच्या खड्यात आदळून टेम्पो पलटी होऊन १४ कामगार जखमी झाल्याची घटना ३१ डिसेंबर रोजी घडली़        दिलीप नाना शिंदे यांनी याबाबत फिर्याद दिली आहे़ बाभुळगावहुन बार्शी येथे नायलन दोरी तयार करण्याच्या कारखान्यात कामासाठी निघालेल्या टेम्पोचा अपघात झाला आहे़ यात सुलन प्रभाकर माने, संगिता दत्तात्रय शिंदे (वय ४५), राजेंद्र बाबुराव शिंदे  (वय ३९) ,अश्विनी कुंदन गांधले (वय २५) ,शिल्पा मच्छिंद्र शिंदे  (वय ३५), लता सुनील धावारे ( वय ४०), सारिका तानाजी मोरे (वय ३०),उषा राजेंद्र शिंदे (वय ३५) ,पुनम दिनकर शिंदे (वय २५), पद्ममिनी दिलीप शिंदे  (वय ३०), रोहिनी भालचंद्र आडसुळ (वय ३०), प्रभाकर गोरबा माने (वय ५५), चंद्रकांत बिभीषण माने (वय ४०), जिजाबाई चंद्रकांत माने (वय ३४) सर्व रा.बाभुळगाव ता. बार्शी हे जखमी झाले आहेत़ बाभुळगांवहुन बार्शीकडे निघालेल्या टाटा कंपनीचा ४०७ मॉडेलचा टेम्पो क्रमांक एमएच १३ आर ०४८९ हे कामगार घेऊन जात होता़ यावेळी झिने वस्तीपासून दोन किमी अंतरावर आगळगांव शिवारात टेम्पोवरील चालकाचा ताबा सुटल्याने अपघात झाला़ या घटनेनंतर जखमींना उपचारासाठी बार्शी येथील जगदाळे मामा रूग्णालयात दाखल करण्यात आले़  याबाबत पांगरी पोलीसात नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोहेकॉ शैलेश चौगुले हे करीत आहेत.

टॅग्स :SolapurसोलापूरAccidentअपघात