शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
2
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
3
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
4
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
5
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
6
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
7
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
8
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
9
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
10
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
11
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
12
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
13
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
14
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
15
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज
16
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
17
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
18
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात
19
आतापर्यंत इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा पाहून धक्का बसेल; तेहरान सोडून पळ काढणाऱ्यांचीही लागली रांग

बापरे..दहावीतील विद्यार्थी आला पॉझिटिव्ह; कवठे निवासी आश्रम शाळेतील प्रकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 11, 2021 12:19 IST

सोलापूर लोकमत ब्रेकिंग

सोलापूर: दहावी-बारावी परीक्षा ऑफलाइन घेण्याची चर्चा सुरू असतानाच उत्तर सोलापूर तालुक्यातील कवठे येथील निवासी आश्रम शाळेतील दहावीच्या विद्यार्थी पॉझिटिव्ह आला आहे.

जिल्ह्यात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढत असल्याने जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी चाचण्या वाढविण्याच्या सूचना आरोग्य विभागाला दिल्या आहेत, त्याचबरोबर कोरोना उपाय योजना संदर्भात कडक तपासणी करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्या अनुषंगाने बुधवारी तिर्हे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या पथकाने कवठे येथील आश्रम शाळेतील मुलांची आरोग्य तपासणी केली असता दहावीतील एक विद्यार्थी पॉझिटिव आला आहे. या अनुषंगाने त्याच्या संपर्कातील इतर विद्यार्थी व शिक्षक अशा 55 जणांची चाचणी करण्यात आली आहे. पॉझिटिव्ह आलेल्या विद्यार्थ्यास विलगीकरण  करण्यात आले आहे. आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. राऊतराव, आनंद गोडसे यांच्या पथकाने ही तपासणी केल्याचे सांगण्यात आले.

गेल्या महिन्यात दक्षिण सोलापुरातील अंत्रोळी येथील दिव्यांग आश्रम शाळेतील 46 विद्यार्थी पॉझिटिव्ह आले होते. त्यानंतर हा प्रकार उघड झाल्याने शिक्षण व आरोग्य विभाग सतर्क झाला आहे.

टॅग्स :Solapurसोलापूरcorona virusकोरोना वायरस बातम्याssc examदहावी