शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

सोलापूरात पालकमंत्र्याच्या विरोधात बहुजन समाज पार्टीचे आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2018 13:06 IST

सोलापूर : लोकशाहीर, साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे व नागरी वस्ती सुधार योजनेंतर्गत निधी थांबविल्याबद्दल पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांच्या विरोधात बहुजन समाज पार्टी आक्रमक झाली आहे़ याचा निषेध नोंदविण्यासाठी  बहुजन समाज पार्टीच्यावतीने मंगळवारी सकाळी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले़ यावेळी नगरसेवक आनंद चंदनशिवे यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते़निधीबाबत पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांनी ...

ठळक मुद्दे- आंदोलनास यश न मिळाल्यास पुन्हा आंदोलन करणार- पालकमंत्र्याविरोधात बसपाची जोरदार घोषणाबाजी- दलितांसाठी असलेला निधी त्वरीत देण्याची मागणी

सोलापूर : लोकशाहीर, साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे व नागरी वस्ती सुधार योजनेंतर्गत निधी थांबविल्याबद्दल पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांच्या विरोधात बहुजन समाज पार्टी आक्रमक झाली आहे़ याचा निषेध नोंदविण्यासाठी  बहुजन समाज पार्टीच्यावतीने मंगळवारी सकाळी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले़ यावेळी नगरसेवक आनंद चंदनशिवे यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते़

निधीबाबत पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांनी १ जून २०१७ रोजी बैठक घेतली होती. शासन निर्णयानुसार किमान ३ महिन्यांत १ बैठक घेणे कायद्याने बंधनकारक आहे. वर्ष झाले तरी एकही बैठक न घेतल्याने त्यांचे हे दलितविरोधी धोरण आहे. या धोरणाच्या विरोधात हे आंदोलन करण्यात येत असल्याचे नगरसेवक आनंद चंदनशिवे यांनी सांगितले़

यानंतरही कोणत्याच उपाययोजना अथवा ठोस पाऊले उचलण्यात न आल्यास टप्प्याटप्प्याने या आंदोलनाची दिशा बदलण्यात येणार असल्याचेही चंदनशिवे यांनी सांगितले़ यावेळी नगरसेवक गणेश पुजारी, नगरसेविका ज्योती बमगोंडे, नगरसेविका स्वाती आवळे यांच्यासह अन्य बहुजन समाज पार्टीचे कार्यकर्ते, सदस्य व दलित वस्तीमधील नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते. 

 

टॅग्स :SolapurसोलापूरVijaykumar Deshmukhविजयकुमार देशमुखministerमंत्री