शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
5
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
6
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
7
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
8
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
9
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
10
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
11
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
12
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
13
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
14
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
15
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
16
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
17
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
18
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
19
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
20
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
Daily Top 2Weekly Top 5

अशीही जिद्द; आई-वडिलांसाठी लढणाऱ...होमगार्डचा पीएसआय होणार...

By appasaheb.patil | Updated: July 20, 2020 12:04 IST

लॉकडाऊन बंदोबस्तावरील होमगार्डचा रस्त्यांवरही अभ्यास; तो करतोय एमपीएससी परीक्षेचा अभ्यास

ठळक मुद्दे- सोलापूरच्या संचारबंदीतील बंदोबस्तावर निरंजन करतोय अभ्यास- बी. कॉम. शिक्षण घेतलेल्या निरंजनला व्हाययचं पीएसआय- पीएसआय होऊन गरीबांना न्याय देण्याची व्यक्त केली निरंजनने भावना

सुजल पाटील

सोलापूर : अपंग वडील...दवाखान्यात सेविका म्हणून कष्ट करणारी आई़़़या दोघांचे परिश्रम पाहून मनात जिद्द निर्माण झाली़  सध्या होमगार्ड म्हणून सेवा करीत असलो तरी पीएसआय होण्याचे स्वप्न उराशी बाळगून एमपीएससी परीक्षेची तयारी सुरू केली़  आता मागे हटणार नाही़़़  अभ्यासातील सातत्य, कठोर परिश्रम, चिकाटी मनी बाळगून हे स्वप्न सत्यात उतरविण्याचा चंग बांधला आहे़  याचे नाव आहे निरंजन ज्ञानदेव गायकवाड..

लष्कर भागातील निरंजन याची घरची परिस्थिती अत्यंत नाजूक...साधी राहणीमान, प्रेमळ स्वभाव...समोरच्याचा सन्मान करणे हेच निरंजनचे खास वैशिष्टे. आपल्या पुढच्या स्वप्नातील बद्दल निरंजन म्हणाला की, मी पहिली ते दहावीपर्यंतचे शिक्षण वसंतराव नाईक हायस्कुल येथे पूर्ण केल्यानंतर अकरावी ते पदवीपर्यंत शिक्षण संगमेश्वर महाविद्यालयात पूर्ण केले़  पोलिस होण्याचे स्वप्न लहानपणापासून होते त्यामुळे तशी तयारीही करीत होतो़ सहा महिन्यांपूर्वी होमगार्ड भरतीच्या पहिल्या प्रयत्नात यशस्वी झालो़  त्यानंतर ट्रेनिंग पूर्ण करून सोलापूर शहर पोलिस हद्दीतंर्गत असलेल्या विविध भागात बंदोबस्तात काम केले़  सध्या दहा दिवसाच्या संचारबंदीसाठी पार्क चौकात डयुटी लावण्यात आल्याचेही निरंजन याने सांगितले.------------कंटेंन्मेंट झोन भागातही केला बंदोबस्त....मागील सहा महिन्यांपासून कोरोना महामारीच्या काळात सदर बझार पोलिस ठाण्यातंर्गत विविध ठिकाणी बंदोबस्तावर काम केले.  दरम्यान, संचारबंदी, लॉकडाऊन, कंटेन्मेंट झोन, वाहतूक शाखांतंर्गत असलेला बंदोबस्त आदी ठिकाणी सेवा बजाविली़ दिवसभर सेवा बजावून रात्री घरी आल्यानंतर अभ्यासातील सातत्य मात्र सोडले नसल्याचेही निरंजन यांनी ‘लोकमत’ शी बोलताना सांगितले़ 

टॅग्स :SolapurसोलापूरPoliceपोलिसMPSC examएमपीएससी परीक्षा