शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

सिध्देश्वर यात्रेसाठी सोलापूर महापालिका परिवहन विभागाच्या १६ विशेष बसेसची व्यवस्था

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 11, 2018 12:24 IST

ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर यात्रेसाठी मनपा परिवहन खात्याने विशेष बससेवा सुरू करण्याचे नियोजन केले असून, त्यासाठी १६ जादा बसगाड्यांची उपलब्धता केली आहे. 

ठळक मुद्देपरिवहनच्या ताफ्यात सध्या दररोज मार्गावर ४५ बसगाड्या धावत आहेत रंगभवन ते डफरीन या मार्गावर रस्त्याचे काम सुरू असल्याने फक्त यात्रेसाठी भाविकांना हा रस्ता खुला करण्यात आलायात्रा स्पेशल गाड्या मध्यरात्री एक वाजेपर्यंत शहरात धावण्यासाठी दोन शिफ्टमध्ये ड्युटी लावली

आॅनलाइन लोकमत सोलापूरसोलापूर दि ११ : ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर यात्रेसाठी मनपा परिवहन खात्याने विशेष बससेवा सुरू करण्याचे नियोजन केले असून, त्यासाठी १६ जादा बसगाड्यांची उपलब्धता केली आहे. प्रभारी परिवहन व्यवस्थापक अभिजित हराळे यांनी गेले चार दिवस नियोजन करून बंद पडलेल्या १० बस दुरुस्त करून यात्रेसाठी मार्गावर आणण्याची तयारी केली आहे. परिवहनच्या ताफ्यात सध्या दररोज मार्गावर ४५ बसगाड्या धावत आहेत. यात्रेसाठी विशेष सेवा देण्यासाठी किरकोळ कारणावरून बंद पडलेल्या गाड्या दुरुस्त करण्यात आल्या आहेत. हद्दवाढ भागातून ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर यात्रेतील धार्मिक विधीसाठी येणाºया भाविकांसाठी विशेष सेवा देण्यासाठी १३ ते ३१ जानेवारी या काळात वोरोनोको प्रशालेजवळ मंडप मारून विशेष बसशेड उभारण्यात येत आहे. त्याचबरोबर विडी घरकूल व नीलमनगर भागातून येणाºया भाविकांसाठी इदगाह मैदानावर बसशेड सुरू करण्यात येणार आहे. सैफुल आणि सिद्धेश्वर साखर कारखाना मार्गावर प्रत्येकी पाच बसगाड्यांद्वारे शटल सेवा देण्यात येणार आहे. या गाड्या वोरोनोको शाळेच्या बसशेडवरून सुटतील. यात्रा स्पेशल गाड्या मध्यरात्री एक वाजेपर्यंत शहरात धावण्यासाठी दोन शिफ्टमध्ये ड्युटी लावली आहे. -----------------------पोलिसांबरोबर आज बैठक- रंगभवन ते डफरीन या मार्गावर रस्त्याचे काम सुरू असल्याने फक्त यात्रेसाठी भाविकांना हा रस्ता खुला करण्यात आला आहे. रंगभवन चौकातून चालत भाविकांना मंदिराकडे यावे लागेल. त्यामुळे वोरोनोको बसशेडकडे येणाºयांसाठी डफरीनच्या मार्गाचा बसना वापर करावा लागणार आहे. याबाबत वाहतूक शाखेच्या कार्यालयात गुरुवारी पो. नि. काणे व आरटीओ निरीक्षकांच्या उपस्थितीत बैठक बोलावण्यात आली आहे. यात बस मार्गाचे नियोजन करण्यात येणार आहे. 

टॅग्स :SolapurसोलापूरSolapur Municipalसोलापूर महानगरपालिका