शहरं
Join us  
Trending Stories
1
भाषेवरून राजकारण पेटले, उद्धव ठाकरेंची सडकून टीका, एकनाथ शिंदेंचा जोरदार पलटवार!
2
इराण-इस्रायल युद्धात दोन गटात विभागलं केलं जग? रशियानंतर आता चीनचीही 'एन्ट्री', भारताची भूमिका काय?
3
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
4
IND vs ENG : गिलनं दिला 'ब्लू प्रिंट'चा दाखला; 'लगान' वसूल करण्यासाठी रोहित-विराटचाही घेतलाय सल्ला
5
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
6
जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेर आपुलिया! अलंकापुरीतून माऊलींच्या पालखीचे वैभवी प्रस्थान
7
साताऱ्यातील पर्यटनस्थळांवर १९ ऑगस्टपर्यंत निर्बंध; धबधब्यांसह कास पठार, महाबळेश्वरमधील स्थळे अन् धरणांचाही समावेश
8
"महाराष्ट्रात हिंदी लादल्यास रस्त्यावर उतरू", मराठी अस्मितेसाठी उद्धव ठाकरेंचा एल्गार
9
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
10
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल
11
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
12
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल
13
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
14
"अमेरिकेनं इस्रायलला थेट लष्करी मदत केली तर..." आता इराण-इस्रायल युद्धात रशियाची 'एन्ट्री'; दिली खुली धमकी!
15
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार
16
आजचा अग्रलेख: चटका लावणारा चकवा
17
सोनम आणि राज कुशवाह यांना दिलासा नाही, न्यायालयाने पोलीस कोठडीत केली वाढ!
18
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
19
मेहुणीवर जीव जडला, प्रेमाच्या मर्यादा ओलांडल्या, प्रेग्नंट झाल्याचं कळताच केलं कांड!
20
देशातील सर्वात महागडा टीव्ही ३० लाखांना विकला गेला; कंपनीचे नाव पाहून तुम्ही म्हणाल...

पाण्याच्या शोधात काळविटांची सैरभैर; हिरज परिसरातील पाणवटे भरले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2020 15:50 IST

हिरज परिसरातील वनविभागाने गस्तही वाढविली; तहानेने व्याकूळ होऊन काळविटांचा झाला होता मृत्यू

ठळक मुद्देहिरज परिसरात असलेल्या डेंटल कॉलेजच्या बाहेर सहा दिवसांपूर्वी कुत्र्याने एका काळविटावर हल्ला केला होताकाळविटाच्या पायात शिकारीचा सापळा आढळून आला. या दरम्यान कुत्र्याने चावा घेतल्याने त्याचा मृत्यू झाला

सोलापूर : हिरज परिसरात मागील काही दिवसांमध्ये तीन काळविटांचा मृत्यू झाला होता. तसेच एक काळवीट अपघातात जखमी झाले होते. पाण्याच्या शोधात असलेल्या काळविटांना कुत्र्याने चावा घेतल्याने काळविटांचा मृत्यू झाला होता. या पार्श्वभूमीवर वनविभागाने पावले उचलत परिसरातील पाणवठे पाण्याने भरले आहेत.

हिरज परिसरात असलेल्या डेंटल कॉलेजच्या बाहेर सहा दिवसांपूर्वी कुत्र्याने एका काळविटावर हल्ला केला होता. या काळविटाच्या पायात शिकारीचा सापळा आढळून आला. या दरम्यान कुत्र्याने चावा घेतल्याने त्याचा मृत्यू झाला. रविवारी डीएसके शोरुमबाहेर पाण्याचा शोध घेत असताना एका कारने काळविटाला धडक दिली. यात काळवीट जखमी झाले आहे. 

तर हिरज परिसरातच आठ दिवसांपूर्वी पाण्याच्या शोधात असणाºया दोन पाडसांवर कुत्र्याने हल्ला केला. यात दोन्ही पाडसांचा मृत्यू झाला होता. मागील काही दिवसांपासून अशा प्रकारात वाढ होत होती. याबाबत वन्यजीवप्रेमींनी काळजी व्यक्त करत वन विभाग व वन्यजीव विभागाला लक्ष देण्याची मागणी दिली होती.

उन्हाळ्यामुळे हिरज परिसरातील पाणवठे कोरडे पडले आहेत. तिथे पाणी मिळत नसल्याने काळवीट हे सोलापूर-पुणे रोड परिसरात फिरत आहेत. परिसरात शिकारींनी सापळे लावल्याचे निदर्शनास आले. एक सापळा वनविभागाने आपल्या ताब्यातही घेतला आहे. लॉकडाऊनमुळे सर्वत्र सध्या माणसांचा वावर कमी झाला आहे. तसेच प्रशासनाच्या आदेशानुसार वन कर्मचाºयांची संख्या कमी केली आहे. याचा गैरफायदा घेत झाडे तोडणे तसेच शिकारीचा प्रयत्न करण्यात आला होता.

हिरज परिसरामध्ये नियमितपणे गस्त घालण्यात येत आहे. वनमजूर यांना अतिशय दक्ष देऊन काम करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. यासोबतच वन्यजीव विभागालाही यासंदर्भात संपर्क साधून त्यांनाही या बाबी निदर्शनास आणून दिलेल्या आहेत.- चेतन नलावडे, वन परिमंडळ अधिकारी

टॅग्स :Solapurसोलापूरenvironmentपर्यावरणcorona virusकोरोना वायरस बातम्या