शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

महिलेच्या कुटूंबातील आणखी एकाला काेरोनाची लागण; एकूण संख्या १४ वर 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2020 14:38 IST

जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांची माहिती; तेलंगी पाच्छा पेठ पोलिसांनी केला सील...!

सोलापूर : शहरातील तेलंगी पाच्छा पेठ परिसरात शनिवारी कोरोनाचा आणखी एक रुग्ण आढळला. त्यामुळे शहरातील काेराेना बाधीत रुग्णांची संख्या १४ झाली आहे. जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी याबाबतची माहती दिली. नवा रुग्ण महिलेच्या संपर्कातील आहे. तेलंगी पाच्छा पेठेतील एक ५६ वर्षीय दुकानदाराचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यातील एकूण ६६९ व्यक्तींचे नमुने घेण्यात आले आहे. या दुकानदाराच्या संपर्कातील महिलेला कोरोनाची लागण झाली होती. या महिलेच्या संपर्कातील लोकांचे स्वॅब घेतल्यानंतर ९ जणांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले होते. आता या महिलेच्या संपर्कातील आणखी एका व्यक्तीची स्वॅब टेस्ट पॉझीटिव्ह आली आहे.

सोलापूर जिल्ह्यातील एकूण ६६९ व्यक्तींचे नमुने घेण्यात आले हाेते. शनिवारपर्यंत ५०४ लोकांचे अहवाल प्राप्त झाले. त्यापैकी ४९० लोकांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहत. अद्याप १६५ जणांचे रिपोर्ट प्रतिक्षेत आहेत.

टॅग्स :Solapurसोलापूरcorona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस