शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
3
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
4
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
5
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
6
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
7
हा सदोष मनुष्यवधच!
8
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
9
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
10
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
11
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
12
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
13
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
14
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
15
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
16
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
17
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
18
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
19
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर

रेल्वे पुलाजवळ आणखी एक ऊसाचा ट्रक्टर उलटला, वाहतुकीची कोंडी; सुदैवाने जीवितहानी टळली

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2023 23:19 IST

आठ दिवसांपूर्वी महावीर चौकात ऊस वाहतूक करणारा ट्रक्टर कोसळ्याची घटना ताजी असतानाच शहरातील मरीआई चौकातील रेल्वे पूल परिसरात ऊस वाहतूक करणारा

विलास जळकोटकर

सोलापूर :

आठ दिवसांपूर्वी महावीर चौकात ऊस वाहतूक करणारा ट्रक्टर कोसळ्याची घटना ताजी असतानाच शहरातील मरीआई चौकातील रेल्वे पूल परिसरात ऊस वाहतूक करणारा ट्रॅक्टर आणि ट्रॉली अचानक उलटला. मंगळवारी रात्री ८ च्या सुमारास ही घटना घडली. यामुळे काही वाहतुची कोंडी झाली.मंगळवेढा रोडवरून भैय्या चौकाकडे निघालेला उसाचा ट्रॅक्टर रेल्वे पूल परिसरात आल्यानंतर अचानक उलटला. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. घटनेचे वृत्त समजताच फौजदार चावडीचे पोलीस तत्काळ घटनास्थळी धावले. त्यांनी रेल्वे पुलावर झालेली वाहतकुची कोंडी दूर केली.चालकाच्या मद्यप्राशनामुळे ट्राली उलटल्याची चर्चाचालकाचा ट्रॅक्टरवरील ताबा सुटल्याने पुलावरून ट्रॅक्टर आणि पहिली ट्रॉली रोडवर कोसळली. चालकाने मद्यप्राशन केल्याने ही घटना घडली असावी अशी चर्चा प्रत्यक्षदर्शींमधून ऐकावयास मिळाली. उलटलेली ट्रॉली त्याच ठिकाणी ठेवून काही वेळानंतर दोन नंबरची ट्रॉली ट्रॅक्टर चालकाने पुढे नेल्याचे सांगण्यात आले.