शहरं
Join us  
Trending Stories
1
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
2
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
3
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
4
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
5
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
6
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
7
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
8
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
9
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
10
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
11
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
12
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
13
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
14
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
15
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
16
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
17
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
18
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
19
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
20
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
Daily Top 2Weekly Top 5

तिकडं पेन्शनसाठी मोर्चात घोषणा, इकडं बाळ अन् चिमुकलीसाठी धावले देवदूत!

By विलास जळकोटकर | Updated: March 15, 2023 17:53 IST

मोलमजुरी करणाऱ्या अजनाळेच्या (कर्नाटक) निशा बिराजदार कुटुंबानं जुळ्यापैकी एक बाळ गेलं आता दुसऱ्याला तरी वाचवा अशी याचना केली.

सोलापूर : ‘एकच मिशन जुनी पेन्शन’ असा नारा देत पुनम मेटसमोर आंदोलन सुरु असताना तिकडं मंगळवारी दुपारी २ च्या सुमारास सिव्हीलमध्ये तथा शासकीय रुग्णालयात एक दिवसाच्या जन्मलेल्या बाळावर अन् आयुष्याशी झुंज देणाऱ्या आठ वर्षाच्या चिमुकलीला वाचवण्यासाठी डॉक्टर, नर्सिंग स्टूडंट, रोजंदारी कर्मचारी देवदूतासारंख धावून आले. 

शासकीय रुग्णालयातील परिचारिकांपासून सर्व स्टॉफ या आंदोलनात सहभागी झाला असल्याने येथील रुग्णांच्या सेवेसाठी एमडी. एम. एस. चे २५०, इंन्टरशिपचे १५०, वरिष्ठ डॉक्टर, नर्सिगं ट्रेनिंगच्या ६० विद्यार्थिनी, रोजंदारीवर काम करणारे १४० कर्मचारी या अपुऱ्या स्टॉफच्या आधारे रुग्णांची गैरसोय होणार नाही याची दखल घेण्यात येत असल्याचे अधिष्ठाता डॉ. सुधीर देशमुख, उप अधिष्ठाता डॉ. ऋत्विक जयकर यांनी स्पष्ट केले.

एक बाळ गेलं..दुसऱ्याला तरी वाचवामोलमजुरी करणाऱ्या अजनाळेच्या (कर्नाटक) निशा बिराजदार कुटुंबानं जुळ्यापैकी एक बाळ गेलं आता दुसऱ्याला तरी वाचवा अशी याचना केली. डॉक्टरांनी त्यांना धीर दिला. उपचार सुरु केल्यानंतर काही वेळानं बाळ हायपाय हलवू लागल्यानं मातेच्या चेहऱ्यावर हास्य पसरल्याचे त्यांच्या नातलगांनी सांगितले.

... तर खासगी रुग्णालयाकडून मन्युष्यबळ मागवणारसध्या सुरु असलेलं आंदोलन अधिक काळ चालले तर रुग्णांची गैरसोय होऊ नये म्हणून शहरातल्या खासगी रुग्णालयांना पत्र देऊन मन्युष्यबळाची मागणी केली आहे. अत्यावश्यक सेवा खंडित होणार नाही. शस्त्रक्रिया लांबणीवर टाकण्यात आल्या असल्याचे सांगण्यात आले.

यांच्या बळावर रुग्णसेवासध्या शासकीय रुग्णालयात एमडी. एम. करणारे २२० विद्यार्थी, इंटरशिप करणारी १५० विद्यार्थी, ४०० वरिष्ठ डॉक्टर असे ४००, नर्सिंग महाविद्यालयातील ६० विद्यार्थिनी, ११२ रोजंदारी काम करणारे चतुर्थश्रेणी कर्मचारी यांच्या बळावर रुग्णसेवा सुरु आहे.

टॅग्स :Solapurसोलापूर