शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
4
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
5
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
6
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
7
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
8
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
9
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
10
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
11
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
12
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
13
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
14
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
15
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
16
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
17
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
18
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
19
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
20
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
Daily Top 2Weekly Top 5

'शिवरत्न'वरून परिचारक जाताच राष्ट्रवादीचे अमोल कोल्हे, संभाजी ब्रिगेडचे प्रवीण गायकवाड दाखल

By राकेश कदम | Updated: March 27, 2024 14:28 IST

अकलूजमध्ये पुन्हा हालचाली वाढल्या

राकेश कदम/ राजू लोकरे, अकलूज: माढा लोकसभा मतदारसंघात भाजप नेते आमदार रणजीतसिंह मोहिते पाटील आणि कुटुंबीयांनी बंडखोरी करू नये यासाठी माजी आमदार प्रशांत परिचारक बुधवारी सकाळी अकलूजच्या शिवरत्न बंगल्यावर दाखल झाले. परिचारक आणि मोहिते पाटील यांच्यात बराच वेळ चर्चा झाली. प्रशांत परिचारक शिवरत्न बंगल्यावरून बाहेर पडतात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे खासदार अमोल कोल्हे आणि संभाजी ब्रिगेडचे प्रमुख प्रवीण गायकवाड बंगल्यावर दाखल झाले. अकलूजच्या शिवरत्न बंगल्यावर वेगवान राजकीय घडामोडी घडत आहेत. धैर्यशील मोहिते पाटील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करतील असे संकेत मिळत आहेत.

खासदार अमोल कोल्हे आणि प्रवीणदादा गायकवाड यांचे धैर्यशील मोहिते पाटील यांनी स्वागत केले. यावेळी धैर्यशील यांचे काका जयसिंह मोहिते पाटील उपस्थित होते. कोल्हे आणि मोहिते पाटील यांच्यात बराच वेळ चर्चा झाली. धैर्यशील हे लवकरच हातात तुतारी घेतील असे जयसिंह यांनी सांगितले.

टॅग्स :lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४