शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

भांडवलदारांची धर्माशी युती धोकादायक - बी. जी. कोळसे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 31, 2018 05:01 IST

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी निर्मिलेल्या संविधानातून सर्वांचा उद्धार होईल अशी अपेक्षा होती. मात्र त्यांच्या संविधानाची आज एक टक्काही अंमलबजावणी होत असलेली दिसत नाही. उलट धर्माशी युती साधून भांडवलदार फोफावले आहेत.

सोलापूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी निर्मिलेल्या संविधानातून सर्वांचा उद्धार होईल अशी अपेक्षा होती. मात्र त्यांच्या संविधानाची आज एक टक्काही अंमलबजावणी होत असलेली दिसत नाही. उलट धर्माशी युती साधून भांडवलदार फोफावले आहेत. ही युती धोकादायक आहे, असा इशारा मुंबई उच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती बी. जी. पाटील यांनी दिला.अ‍ॅड. गाजीओद्दीन रिसर्च सेंटरच्या वतीने मंगळवारी सायंकाळी दोन पुस्तकांचे प्रकाशन पार पडले. त्या निमित्त ‘लोकशाही, संविधान आणि न्यायसंस्थेसमोरील आव्हाने’ या विषयावरील व्याख्यानात ते बोलत होते. व्यासपीठावर ज्येष्ठ पत्रकार निरंजन टकले, सेवानिवृत्त माजी पोलीस महानिरीक्षक एस. एम. मुश्रीफ उपस्थित होते.प्रेम हनवते लिखीत आणि सय्यद शहा वायज अनुवादित ‘छत्रपती शिवाजी महाराज के मुस्लिम सिपेहसालार’या उर्दू पुस्तकाचे आणि प्रा. डॉ. इ. जा. तांबोळी व इस्माईल सय्यद यांनी संपादन केलेल्या ‘मौलाना अबुल कलाम आझाद’ या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. कोळसे पाटील म्हणाले, आज खरे बोलणाºयाला देशद्रोही ठरविले जाते. ज्यांनी स्वातंत्र्याला विरोध केला त्यांचे वंशज आज सत्तेत आहेत. ते वास्तव जनतेला जगात राहू न देता काल्पनिक जगात जगायला सांगत आहेत. डॉ. बाबासाहेबांना अभिप्रेत असलेले संविधान दिसत नाही.शिक्षणाचे व्यापारीकरण संविधानात कुठेच सांगितले नसताना ते सर्रास होत आहे. नवी अर्थनिती मुठभर श्रीमंतांच्या सोईची बनली आहे. 

 

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्रSolapurसोलापूर