शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

मोठी बातमी; भीमा नदी डिकसळ पुलावरील सर्व प्रकारची वाहतूक बंद

By appasaheb.patil | Updated: January 17, 2023 11:41 IST

वाहनधारकांनी नोंद घेवून प्रशासनास सहकार्य करावे,असे आवाहनही पत्रकात करण्यात आले आहे.

सोलापूर : करमाळा तालुक्यातील जिल्हा हद्द ते कोंढार चिंचोली खातगाव पोमलवाडी रस्ता प्र. जि. मा. १९० वरील भीमा नदीवरील ब्रिटिशकालिन सुमारे १६५ वर्षे जुना असलेल्या डिकसळ पुलाचा काही भाग क्षतीग्रस्त झाला आहे. दरम्यान, सुरक्षेच्या कारणास्तव पुलावरील सर्व प्रकारची (जड, हलकी व इतर) वाहतूक बंद करण्यात आली असल्याचे अकलूज सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे. 

दरम्यान, या बाबतची वाहनधारकांनी नोंद घेवून प्रशासनास सहकार्य करावे,असे आवाहनही पत्रकात करण्यात आले आहे. याबाबतची माहिती देणारा फलक पुलाशेजारी लावलेला आहे. मंगळवारपासून याबाबतची कार्यवाही बांधकाम विभागाने सुरू केली आहे. 

गेल्या अनेक वर्षापासून या मार्गावर जड वाहतूक सुरूच होती. मात्र बांधकाम विभागाने पुलाची चाचणी केल्यानंतर हा पुल क्षीतग्रस्त झाल्याचे निर्दशनास आले असून या पुलावरून वाहतूक बंद करण्याचा निर्णय बांधकाम विभागाने घेतला आहे. याबाबतचे प्रसिध्दीपत्रक बांधकाम विभागाने नुकतीचे प्रसिध्दीस दिले आहे.

टॅग्स :Solapurसोलापूरroad transportरस्ते वाहतूक