शहरं
Join us  
Trending Stories
1
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
2
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
3
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
4
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
5
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
6
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
7
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
8
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
9
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
10
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
11
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
12
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
13
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
14
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
15
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
16
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 
17
Navi Mumbai Rains Video: नशीब बलवत्तर! एक व्यक्ती पायऱ्या उतरत होता, तितक्यात मागून नाल्याची भिंत खचली; ९ दुचाकी, टेम्पोचे नुकसान
18
'फॅण्ड्री' फेम शालूला मराठी इंडस्ट्रीतल्या ग्रुपिझमचा बसला मोठा फटका, हातातून निसटल्या मराठी मालिका
19
Shardul Thakur wife: शार्दुल ठाकूरची पत्नी मिताली आहे यशस्वी उद्योजिका; हा आहे तिचा मुख्य व्यवसाय, जाणून घ्या
20
३ बायका ४ मुलं! संजय कपूर यांच्या १०,००० कोटींचा वारसदार कोण? करिश्माच्या मुलांना काय मिळणार?

जीआरचा उल्लेख करताच बारामतीचे 'मिलेट' रद्द करण्याची अजित पवारांनी दाखवली तयारी

By बाळकृष्ण दोड्डी | Updated: February 3, 2024 13:55 IST

जीआर वाचल्यानंतर सोलापूरचे प्रकल्प बारामतीला गेल्याची माहिती निदर्शनास आणून दिली.

सोलापूर : सोलापूर अन् बारामतीला मंजूर झालेले मिलेट सेन्टर वेगवेगळे आहेत. एखाद्या ठिकाणी मंजूर झालेले प्रकल्प पळवून नेण्याचा स्वभाव माझ्या रक्तात नाही, असे सांगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सोलापूर अन् बारामती मिलेट सेन्टर प्रकरणावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. परंतू, पत्रकारांनी मिलेट सेन्टरच्या जीआरचा उल्लेख केला.

जीआर वाचल्यानंतर सोलापूरचे प्रकल्प बारामतीला गेल्याची माहिती निदर्शनास आणून दिली. त्यानंतर, अजित पवार यांनी जीआर दुरुस्ती करायला लावू असे सांगत वेळ पडल्यास बारामतीचे सेन्टर रद्द करण्याची तयारी देखील त्यांनी दाखवली. उपमुख्यमंत्री अजित पवार हे शनिवारी सोलापूर दौऱ्यावर आहेत. सकाळी साडे दहा वाजता नियोजन भवनात पाणी व  चारा टंचाई संदर्भात बैठक घेतली. बैठकीनंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी मिलेट सेन्टर बद्दल माहिती दिली.

टॅग्स :Ajit Pawarअजित पवारSolapurसोलापूर