शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

डान्सबार बंद करून मालकांवर गुन्हे दाखल करा! मातंग एकता आंदोलन संघटनेच्या वतीने बेमुदत धरणे आंदोलन

By संताजी शिंदे | Updated: June 25, 2024 18:44 IST

"ऑर्केस्ट्राबारची परवानगी असताना डान्सबार चालवले जात आहेत. अवैध दारू विक्री चालू असल्याचे दिसून येत आहे..."

सोलापूर : शहर व जिल्ह्यातील ऑर्केस्ट्राबारच्या नावाखाली चालणारे डान्सबार बंद करण्यात यावेत. संबंधित मालकांवर गुन्हे दाखल करावेत या मागणीसाठी मातंग एकता आंदोलन संघटनेच्या वतीने जिल्हा परिषद येथील पुनम गेट समोर बेमुदत धरणे आंदोलन सुरू करण्यात आले आहे.      ऑर्केस्ट्राबारची परवानगी असताना डान्सबार चालवले जात आहेत. अवैध दारू विक्री चालू असल्याचे दिसून येत आहे. सर्व ऑर्केस्ट्राबार मालकांना करमणूक कर अधिकाऱ्यांनी व संबंधित सर्व विभागाने नोटीसा दिल्या आहेत. कारवायाही करण्यात आल्या आहेत, मात्र तरीही डान्सबार चालुच आहेत. सर्व डान्सबार हे कोणत्या ना कोणत्या राजकीय नेत्यांच्या अश्रयाखाली चालत आहेत. मात्र कायदा हा सर्वांना समान आहे. बारमालकाची राजकीय व गुन्हेगारी पार्श्वभूमी तपासून संबंधितांवर गुन्हे दाखल करावेत.     रात्री अपरात्री पर्यंत हे डान्सबार सुरू आहेत. काही ठिकाणी पहाटे पर्यंत बार चालू असतो. बारमध्ये गेलेले ग्राहक रात्री मद्यप्राशन करून बाहेर पडतात. नशेत अपघात होतात, अनेकांचे प्राण गेले आहेत. शिवाय ऑर्केस्ट्रा बारच्या ठिकाणी पैसे उडवण्याच्या कारणावरून, आतील नृत्यांगणांच्या कारणावरून सतत वाद व हणामारीसारख्या घटना घडत असतात. यातून गुन्हेगारी वाढत चालली आहे. या प्रकाराला आळा बसला पाहिजे आदी मागण्या धरणे आंदोलनाच्या माध्यमातून करण्यात आल्या आहेत. मातंग एकता आंदोलन संघटनेचे शहराध्यक्ष रोहित खिलारे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन सुरू झाले आहे.

टॅग्स :agitationआंदोलनhotelहॉटेल