शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

ताबा सुटल्यानं ट्रक डिव्हायडरला धडकल; एकाचं डोकं फुटलं, दुसऱ्याची पाठ शेकली

By विलास जळकोटकर | Updated: September 18, 2023 19:09 IST

इंदापूर टोलनाक्याजवळ अपघात : दोघांवर शासकीय रुग्णालयात उपचार

सोलापूर : रात्रीच्या वेळी मालट्रक चालवताना वाहनावरील ताबा सुटल्याने वाहन थेट डिव्हायडरला धडकल्याने दोघे जखमी झाले. यात एकाचं डोकं फुटलं तर दुसऱ्या पाठिला गंभीर दुखापत झाली. सोमवारी सकाळी दोघांना शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. इंदापूर टोलनाक्याजवळ हा अपघात झाला.

दशरथ बाबासो हजारे (वय- २४, रा. उपळाई रोड, बार्शी) आणि गणेश सीताराम वाघमारे (वय- २१, रा. खांडवी, ता. बार्शाी) अशी जखमींची नावे आहेत.यातील जखमी दशरथ हजारे व गणेश वाघमारे हे पुण्याहून राहत्या गावाकडे मित्रासमवेत होते. रविवारी मध्यरात्रीनंतर वाहन इंदापूरजवळ आले असताना टोलनाक्याजवळ चालकाचा वाहनावरील ताबा सुटला आणि गाडी डिव्हायडरला धडकली. यात वरील दोघे जखमी झाले.

जखमींना इंदापूरच्या सरकारी दवाखान्यात नेऊन प्राथमिक उपचार करण्यात आले. तेथून डॉक्टरांच्या सल्लाने त्यांना सोमवारी सकाळी शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. करण्यात आले आहे. दोघेही शुद्धीवर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. सिव्हील पोलीस चौकीत या घटनेची नोंद करण्यात आली आहे. 

 

टॅग्स :SolapurसोलापूरAccidentअपघात