शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

अटी, शर्ती पूर्ण करूनही मुद्रा योजनेतून कर्ज मिळेना, दोन वर्षांपासून पाठपुरावा सुरू, अकलूजमधील उद्योजकाचे स्टेट बँकेसमोर आमरण उपोषण सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 24, 2018 12:35 IST

पंतप्रधान मोदी यांनी युवकांनी उद्योग-व्यवसाय करावा म्हणून महत्त्वाकांक्षी मुद्रा कर्ज योजना राष्ट्रीयीकृत बॅँकांच्या माध्यमातून सुरु केली. परंतु या योजनेला बॅँकांनी अटी व शर्तीचे नियम दाखवून मुद्रा कर्ज योजनेचा बोजवारा उडविला आहे.

ठळक मुद्दे- अकलूज येथील स्टेट बँक आॅफ इंडियाच्या अधिकाºयांची दंडेलशाही- वरिष्ठांकडे तक्रार केल्याने बँक व्यवस्थापकांचा कर्ज देण्यास नकार- मुद्रा योजनेला अकलूज परिसरात घरघर

आॅनलाइन लोकमत सोलापूरअकलूज दि २४  : मुद्रा कर्ज योजनेसाठी बॅँक अटी व शर्ती पूर्ण करुनही स्टेट बॅँक आॅफ इंडिया अकलूज शाखेच्या व्यवस्थापकांनी गत दोन वर्षे कर्ज न दिल्याने वरिष्ठांकडे तक्रार केल्यामुळे सुडबुध्दीने आकसापोटी बॅँक व्यवस्थापकांनी घेतलेल्या अन्यायकारक निर्णयामुळे मानसिक त्रास व आर्थिक नुकसानीने ग्रासलेल्या सुनील निवृत्ती माने यांनी अखेर आज बॅँकेसमोरच आमरण उपोषणाला आरंभ केला आहे.पंतप्रधान मोदी यांनी युवकांनी उद्योग-व्यवसाय करावा म्हणून महत्त्वाकांक्षी मुद्रा कर्ज योजना राष्ट्रीयीकृत बॅँकांच्या माध्यमातून सुरु केली. परंतु या योजनेला बॅँकांनी अटी व शर्तीचे नियम दाखवून मुद्रा कर्ज योजनेचा बोजवारा उडविला आहे.मुद्रा कर्ज योजनेंतर्गत उद्योग करु इच्छिणारे अकलूज येथील हनुमान तालीम जवळ राहणारे सुनील माने यांनी स्टेट बॅँक आॅफ इंंडिया अकलूज शाखेकडे गत दोन वर्षांपूर्वी सप्टेंबर २०१५ साली मुद्रा कर्ज योजनेंतर्गत उद्योगासाठी कर्ज मागणी केली होती. याबाबत  बॅँकेला सादर केलेल्या प्रकरणात १० लाख कर्ज (७५ टक्के) व स्वत:ची गुंतवणूक ३ लाख ४६ हजार ५९१ रूपये (२५ टक्के) असा प्रकल्प सादर केला होता. त्यानंंतर दोन वर्षे कर्जाबाबत सर्व अटी व शर्तींची पूर्तता करुनही बॅँक व्यवस्थापकांनी कर्ज न दिल्याने सुनील माने यांनी स्टेट बॅँकेच्या वरिष्ठांकडे तक्रार केली होती.दरम्यानच्या काळात दोन शाखा व्यवस्थापक बदलून गेले. त्यावर नव्याने दोन महिन्यांपूर्वी रुजू झालेल्या व्यवस्थापकांनी १४ डिसेंबर २०१७ रोजी कर्मचाºयांसह पडताळणीसाठी येऊन प्रकरणात व व्यवसाय जागेत सुधारणा करण्याचे सुचविले. त्यानुसार सुनील माने यांनी बदल केले व स्वत:चे ४ लाख ४१ हजार रूपये खर्चून गुुंतवणूक केली. तरीही मागणी व दिलेल्या शब्दाप्रमाणे कर्ज मंंजूर न करता केवळ ४ लाख देतो असे सांगून मोदी साहेबांची मेहरबानी मिळतंय तेवढं घ्या, असे म्हणाले.त्यामुळे सुनील माने यांच्या वरिष्ठांकडे केलेल्या तक्रारीमुळे बॅँक व्यवस्थापकांनी सुडबुध्दीने व आकसापोटी अन्यायकारक निर्णय घेतल्याच्या विरोधात माने यांनी उपोषण सुरु केले आहे. 

टॅग्स :SolapurसोलापूरBanking Sectorबँकिंग क्षेत्र