शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

coronavirus; ‘ते’ पत्र व्हायरल करणाºयांवर होणार कारवाई; जिल्हाधिकाºयांचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2020 14:55 IST

मोहोळ परिसरात सोशल मिडियावरील अफवेची दखल; कल्याण डोंबविली महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाचे पत्र व्हायरल

ठळक मुद्दे- मोहोळ परिसरात सोशल मिडियावर कोरोना आजाराबाबत अफवा- बनावट पत्र तयार करून सोशल मिडियावर केले व्हायरल- जिल्हाधिकाºयांनी दिले चौकशी करून कारवाई करण्याचे आदेश

सोलापूर : मोहोळ परिसरात सोशल मिडियावर व्हायरल झालेल्या पोस्टची चौकशी करून संबंधीतांवर कारवाई करणार असल्याचा इशारा जिल्हाधिकारी मिलींद शंभरकर यांनी दिला आहे. 

 कल्याण — डोंबिवली महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाने पाठविलेले पत्र सोशल मिडीयावर व्हायरल करण्यात आले आहे. वास्तविक त्या महापालिकेने जिल्हा प्रशासनाला जागरूक राहण्याबाबत कळविले होते. त्यानुसार प्रशासनाने सर्व ती चौकशी करून खबरदारी घेतलेली आहे. संबंधीत व्यक्तीचा संपर्क आलेल्यांचा शोध घेऊन खातरजमा केल्यानंतर कोणताही धोका नसल्याचे निषन्न झाले आहे व ही बाब पत्रकार परिषदेत जिल्हाधिकाºयांनी यापूर्वीच स्पष्ट केलेली आहे. असे असताना जुने पत्र सोशल मिडियावर पसरवून नागरिकांमध्ये घबराट निर्माण करणाºयांचा शोध घेतला जाईल असे जिल्हाधिकारी शंभरकर यांनी म्हटले आहे.

याबाबत पोलिसांना सूचना देण्यात आल्या आहेत. त्यामुळे त्या पोस्टमध्ये काहीही तथ्य नाही. नागरिकांनी अशी पोस्ट व्हायरल करू नये अन्यथा पोलीस कारवाईच्या कचाट्यात सापडाल अशा इशारा देण्यात आला आहे. ------------------कामती परिसरात सोशल मिडियावर कल्याण डोंबविली महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाचे पत्र व्हायरल झाले आहे. कोरोना साथीबाबत लोकांना अजून पुरेशी माहिती नसल्याने अशा चुकीच्या गोष्टींमुळे चचेंला उधाण येत आहे. याबाबत जनजागृती सुरू आहे. सोशल मिडीयावर येणाºया चुकीच्या पोस्टबद्दल नागरिकांनी खातरजमा करावी. अफवा पसरविणाºयांविरूद्ध कायदेशीर कारवाई केली जाणार आहे. -किरण उंदरे, सहायक पोलीस निरीक्षक,कामती पोलीस ठाणे 

टॅग्स :Solapurसोलापूरcorona virusकोरोना वायरस बातम्याkalyanकल्याणdombivaliडोंबिवलीHealthआरोग्यhospitalहॉस्पिटल