शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

जुनोनी येथील अवैध वाळू वाहतूक करणा-या वाहनांवर कारवाई, ४७ ब्रास वाळूसह ७ वाहने ताब्यात, ६ आरोपी विरूद्ध गुन्हा दाखल, सोलापूर ग्रामीण पोलीसांचा कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2018 17:24 IST

जुनोनी (ता़ सांगोला) येथील अवैध वाळु वाहतुक करणाºयां गाड्यावर छापा टाकला़ यात ४७ ब्रास वाळुसह ७ वाहने पोलीसांनी ताब्यात घेतली़ याप्रकरणी सहा जणांविरूध्द सांगोला पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे़ ही कारवाई सोलापूर ग्रामीण पोलीसांनी केली़ 

ठळक मुद्देसहा जणांविरूध्द सांगोला पोलीस ठाण्यात गुन्हा दाखलसोलापूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक विरेश प्रभू यांच्याकडे आलेल्या तक्रारीवरून कारवाई४७ ब्रास वाळुसह ७ वाहने पोलीसांनी ताब्यात घेतली़

आॅनलाइन लोकमत सोलापूरसोलापूर दि ९ : जुनोनी (ता़ सांगोला) येथील अवैध वाळु वाहतुक करणाºयां गाड्यावर छापा टाकला़ यात ४७ ब्रास वाळुसह ७ वाहने पोलीसांनी ताब्यात घेतली़ याप्रकरणी सहा जणांविरूध्द सांगोला पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे़ ही कारवाई सोलापूर ग्रामीण पोलीसांनी केली़ सोलापूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक विरेश प्रभू यांच्याकडे आलेल्या तक्रारीवरून व त्यांचे आदेशान्वये सांगोला पोलीस स्टेशन हद्दीतून अवैधरित्या वाळू वाहतूक होत असल्याबाबत माहिती मिळाली होती़ या गोपनीय माहितीवरून पोलीस अधीक्षक यांच्या विशेष टिमने जुनोनी गावाचे जवळील भारत पेट्रोल पंपाजवळ सापळा रचून अवैध रित्या चोरीची वाळू वाहतूक करणारे ७ ट्रक पकडून सदर वाळू बाबत परवाना विचारता यातील ६ ट्रक वाल्यानकडे कोणताही परवाना नसलेने ६ ट्रक व त्यांचे चालक बाळू दगडू दुधाळ (रा तळसंगी ता मंगळवेढा), दिलीप सुधाकर शिंदे, शरद लक्ष्मण केदार दोघे रा खरवटेवाडी ता सांगोला, प्रकाश आप्पा करंडे  (रा गौडवाडी ता सांगोला), वजीर तजोमुल शेख (रा तळसंगी ता मंगळवेढा),किरण सुरेश नागणे (रा हिवरगाव ता मंगळवेढा) यांना ताब्यात घेवून त्यांच्या विरूद्ध कायदेशीर गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ १ ट्रक यामध्ये एकूण ८ ब्रास वाळू आहे, परंतु त्यांच्याकडे ६ ब्रास वाळूचा परवाना असून उर्वरीत २ ब्रास वाळूचा परवाना नाही़          सदरची कारवाई पोलीस अधीक्षक विरेश प्रभू  यांच्या मार्गदशनाखाली विशेष टीम मधील सपोनि संदीप धांडे, पोसई गणेश निंबाळकर, पोहेकॉ मनोहर माने, अंकुश मोरे, पो.कॉ अनुप दळवी, सागर ढोरे पाटील,अभिजीत ठाणेकर, बाळराजे घाडगे, अमोल जाधव, श्रीकांत जवळगे, श्रीकांत बुरजे, अक्षय दळवी, सिध्दाराम स्वामी, पांडूरंग केंद्रे, गणेश शिंदे, महादेव लोंढे या टिमने काम केले आहे़

टॅग्स :SolapurसोलापूरSolapur rural policeसोलापूर ग्रामीण पोलीस