शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
2
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
3
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
4
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
5
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
8
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
9
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
10
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
11
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
12
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
13
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
14
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
15
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
16
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
17
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
18
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
19
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
20
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
Daily Top 2Weekly Top 5

‘प्रहार’ च्या अतुल खुपसेंना संजय शिंदे यांनी शिवीगाळ केल्याचा आरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2019 13:01 IST

आमदार बबनराव शिंदे यांनी अरेरावी केल्याची टेंभुर्णी पोलीसात तक्रार

ठळक मुद्दे- करमाळा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल- माढा लोकसभा मतदारसंघासाठी चुरस वाढली- पोलीस घटनास्थळी दाखल, परिस्थिती तणावपूर्ण

करमाळा : निमगाव (टें) ता. माढा येथील मतदान केंद्रावर पोलिंग एजंट देण्याच्या कारणावरुन राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार संजय शिंदे यांनी आपल्याला शिवीगाळ केली. आमदार बबनराव शिंदे यांनी अरेरावी केली, असा आरोप प्रहार संघटनेचे कार्यकर्ते अतुल खुपसे यांनी केली. 

खुपसे म्हणाले, निमगाव टें येथील मतदान केंद्रावर भाजपच्या कार्यकर्त्यानी एक पोलिंग एजंट दिला होता. या पोलिंग एजंटला राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी हरकत घेतली. त्याबाबत मी मतदान केंद्राध्यक्षसोबत चर्चा करीत असताना संजय शिंदे तेथे आले. त्यांनी मला शिवीगाळ केली. तिथं जवळच असलेले आमदार बबनराव शिंदे यांनीही ‘याला हाकलून द्या रे’, असे ओरडून सांगितले. त्यामुळे पोलिस मला घेऊन टेंभुर्णी पोलिस ठाण्यात आले.

यानंतर आम्ही तहसीलदारांकडे गेलो. त्यांनी पोलिंग एजंट चालतो, असे सांगितल्यानंतर आम्ही सर्वजण पुन्हा निमगावच्या मतदान केंद्रावर गेलो. तिथे रवींद्र शिंदे याने आमच्या पोलिंग एजंटला हाकलून दिले. त्यामुळे आम्ही रवींद्र  शिंदे यांच्या विरोधात तक्रार द्यायला टेंभुर्णी पोलिसांत गेलो. पराभव समोर दिसत असल्याने संजय शिंदे आणि त्याचे लोक सर्वसामान्य कार्यकर्त्यांना दादागिरी करीत आहेत, असा आरोपही खुपसे यांनी केला.  

टॅग्स :SolapurसोलापूरLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकmadha-pcमाढाsolapur-pcसोलापूर