शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
4
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
5
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
6
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
7
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
8
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
9
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
10
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
11
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
12
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
13
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
14
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
15
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
16
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
17
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
18
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
19
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
20
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
Daily Top 2Weekly Top 5

लांबोटीजवळ अपघात; आठ भाविक जखमी

By appasaheb.patil | Updated: August 30, 2019 14:43 IST

कुत्रे आडवे आल्याने रिक्षा झाली पलटी; जखमींवर शासकीय रूग्णालयात उपचार सुरू

ठळक मुद्दे- अमावस्येनिमित्त दर्शनासाठी गेलेल्या भाविकांची रिक्षा पलटी- रिक्षांमधील आठ भाविक जखमी- जखमींवर सोलापूरच्या शासकीय रूग्णालयात उपचार सुरू

सोलापूर : मोहोळ तालुक्यातील वडवळ येथील नागनाथ महाराजांचे दर्शन घेऊन येत असताना कुत्रे आडवे आल्यामुळे रिक्षा पलटी होऊन आठ भाविक जखमी झाले आहेत. ही घटना शुक्रवार ३० ऑगस्ट रोजी दुपारी बाराच्या सुमारास लांबोटीजवळ घडली.

याबाबत पोलीसांनी दिलेली माहिती अशी की, आज श्रावण अमावास्या असल्याने वडवळ नागनाथचे दर्शन घेऊन सोलापूरकडे येत असताना लांबोटीजवळील गौरी हॉटेलजवळ कुत्रे आडवे आल्याने रिक्षा पलटी होऊन रिक्षामधील आठ भाविक जखमी झाले आहेत़ ही घटना शुक्रवारी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास घडली. रिक्षामधील जखमींना तात्काळ उपचारासाठी शासकीय रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याबाबतची प्राथमिक नोंद सिव्हील पोलीस चौकीत करण्यात आली आहे.

टॅग्स :Solapurसोलापूरauto rickshawऑटो रिक्षाAccidentअपघातSolapur City Policeसोलापूर शहर पोलीस