शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

तीन हजाराची लाच स्वीकारताना पंढरपूरच्या पोलीस हवालदारास पकडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2018 17:19 IST

सोलापूर : दाखल असलेल्या अदखलपात्र गुन्ह्यामध्ये इतर कारवाई न करता फक्त सीआरपीसी कलम १४९ अन्वये नोटीस देण्याकरिता पोलीस हवालदार विजयकुमार ननवरे (पंढरपूर शहर पोलीस ठाणे) यास ३ हजाराची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले़तक्रारदार यांच्याविरूध्द पंढरपूर शहर पोलीस ठाणे, सोलापूर येथे अदखलपात्र गुन्हा नोंद करण्यात आला होता़ सदर अदखलपात्र गुन्हामध्ये तक्रारदार यांच्याविरूध्द ...

सोलापूर : दाखल असलेल्या अदखलपात्र गुन्ह्यामध्ये इतर कारवाई न करता फक्त सीआरपीसी कलम १४९ अन्वये नोटीस देण्याकरिता पोलीस हवालदार विजयकुमार ननवरे (पंढरपूर शहर पोलीस ठाणे) यास ३ हजाराची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले़

तक्रारदार यांच्याविरूध्द पंढरपूर शहर पोलीस ठाणे, सोलापूर येथे अदखलपात्र गुन्हा नोंद करण्यात आला होता़ सदर अदखलपात्र गुन्हामध्ये तक्रारदार यांच्याविरूध्द इतर कारवाई न करता फक्त सीआरपीसी कलम १४९ अन्वये नोटीस देण्यासाठी पोलीस हवालदार विजयकुमार ननवरे हे १० हजार रूपयाची लाच मागत असल्याबाबत तक्रारी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, सोलापूर यांच्याकडे दिली होती़

त्यानुसार २३ मे २०१८ रोजी तक्रारदार यांच्या तक्रारीची पडताळणी केली त्यात तक्रारदार यांनी पोलीस हवालदार ननवरे यांची पंढरपूर शहर पोलीस ठाणे येथे जावून समक्ष भेट घेवून कामाचा विषय काढला असता ननवरे यांनी तक्रारदार यांच्याकडे त्यांच्याविरूध्द दाखल असलेल्या अदखलपात्र गुन्ह्यामध्ये इतर कारवाई न करता फक्त सीआरपीसी कलम १४९ अन्वये नोटीस देण्यासाठी ३ हजार रूपये लाचेची मागणी केली़ त्यावरून २३ मे २०१८ रोजी ननवरे यांच्याविरूध्द पंढरपूर शहर पोलीस कार्यालयात सापळा लावला होता़ त्यावेळी ३ हजार रूपयांची लाच स्वीकारताना विजयकुमार विठ्ठल ननवरे (वय ४८ ) यांना रंगेहाथ पकडले़

सदरची सापळा कारवाई पोलीस अधिक्षक संदीप दिवाण, अप्पर पोलीस अधिक्षक, पोलीस उपअधिक्षक सोलापूर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली़ 

टॅग्स :SolapurसोलापूरAnti Corruption Bureauलाचलुचपत प्रतिबंधक विभागPandharpurपंढरपूरSolapur rural policeसोलापूर ग्रामीण पोलीस