शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

सहकार शिरोमणी कारखान्याच्या मतमोजणीवेळी अभिजीत पाटलांची गाडी फोडली; एक कार्यकर्ताही जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 18, 2023 14:33 IST

यात एक कार्यकर्ता जखमीही झाला आहे.

मोहन डावरे -पंढरपूर : सहकार शिरोमणी साखर कारखान्याच्या मतमोजणीच्या ठिकाणी सत्ताधारी कल्याणराव काळे गटाच्या काही कार्यकर्त्यांनी विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजीत पाटील यांच्या गाडीवर दगडफेक करून गाडी फोडली. यात एक कार्यकर्ता जखमीही झाला आहे.

सहकार शिरोमणी साखर कारखान्याच्या मतमोजणीला रविवारी सकाळी सुरुवात झाली. या निवडणुकीत सुरुवातीपासूनच सत्ताधारी कल्याणराव काळे गटाने मोठी आघाडी घेतली. विजयाची खात्री झाल्यानंतर कार्यकर्त्यांनी जल्लोष करायला सुरुवात केली.  मतमोजणीच्या ठिकाणी विरोधी गटाचे अभिजीत पाटील यांची गाडी थांबली होती. विजयाचा जल्लोष करताना काळे गटाच्या कार्यकर्त्यांनी अभिजीत पाटील यांच्या गाडीवर गुलाल टाकत घोषणाबाजी केली. त्यानंतर कार्यकर्त्यांनी अभिजीत पाटील यांच्या गाडीवर दगडफेक केली. यात अभिजीत पाटील गटाचे किरण घाडगे या कार्यकर्त्याच्या डोक्याला दगड लागल्याने ते जखमी झाले आहेत. त्यांच्यावर पंढरपूर रुग्णालय येथे उपचार सुरू आहे. 

यानंतर अभिजित पाटील यांनी निवडणूक निर्णय अधिकारी व पोलिसांकडे दगडफेक करणाऱ्या ३०७ चा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.  या दगडफेकीच्या प्रकारामुळे पंढरपुरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला आहे. 

टॅग्स :PandharpurपंढरपूरSugar factoryसाखर कारखानेElectionनिवडणूकPoliticsराजकारण