शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
4
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
5
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
6
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
7
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
8
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
9
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
10
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
11
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
12
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
13
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
14
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
15
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
16
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
17
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
18
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
19
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
20
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

दहिहंडीतील भांडणाचा वचपा काढण्यासाठी सोलापुरात तरुणाला लाकडी बांबूनं बदडले

By विलास जळकोटकर | Updated: September 9, 2023 17:58 IST

दहिहंडीच्या कार्यक्रमामध्ये झालेल्या भांडणाचा वचपा काढण्यासाठी पाचजणांनी मिळून तरुणाला लाकडी बांबू आणि लाथाबुक्क्यानं बेदम मारहाण केली.

सोलापूर: दहिहंडीच्या कार्यक्रमामध्ये झालेल्या भांडणाचा वचपा काढण्यासाठी पाचजणांनी मिळून तरुणाला लाकडी बांबू आणि लाथाबुक्क्यानं बेदम मारहाण केली. बापूजी नगरात दुपारी साडेचारच्या सुमारास ही घटना घडली. त्याच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहेत. ब्लेसबर्ट अलषर्ट भालेकर (वय- २१) असे जखमी तरुणाचे नाव आहे. यातील जखमी ब्लेसबर्ट भालेकर हा तरुण बापूजी नगरात वास्तव्यास आहे. दहिहंडीच्या कार्यक्रमात त्याचे विनोद गड्डम, विकास गड्डम यांच्याशी भांडण झाले होते. त्याचा वचपा काढण्यासाठी विनोद व विकासने अन्य तिघांच्या सहकार्याने दुपारी साडेचारच्या सुमारास त्या घराजवळ गाठले. लाकडी बांबू आणि लाथाबुक्क्याने बेदम मारहाण केली.

या मारहाणीत ब्लेसबर्ट याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. सर्वांगास मुका मार लागला. त्याच्यावर उपचारासाठी भाऊ लिबर्ट याने शासकीय रुग्णालय गाठून उपचारासाठी दाखल केले. डॉक्टरांनी त्याच्यावर उपचार सुरु केले आहेत. रुग्ण शुद्धीवर असल्याचे रुग्णालय सूत्रांनी सांगितले. सिव्हील पोलीस चौकीत या घटनेची नोंद करण्यात आली आहे. 

टॅग्स :SolapurसोलापूरDahi Handiदहीहंडी