शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
2
रशियाने इराणला एअर डिफेन्स सिस्टीम देऊ केली होती...; पुतीन यांचा गौप्यस्फोट, आजही इराण...
3
'विदर्भ कन्या' दिव्या देशमुखची कमाल; चीनच्या नंबर वन खेळाडूला दिला शह! PM मोदींनीही दिली 'शाब्बासकी'
4
'माझे पक्षनेतृत्वाशी मतभेद, पण...', काँग्रेस नेते शशी थरुर यांचे मोठे विधान
5
...मग हिंदी भाषेचा जीआर निघाला कसा?; फडणवीस-राज भेटीवरून नाना पटोलेंचा गंभीर दावा
6
इराणनंतर लागणार पाकिस्तानचा नंबर...! इस्रायल हल्ल्यानंतर काय म्हणाले पाकिस्तानी 'एक्सपर्ट्स'? बसलीय RAW ची दहशत
7
“होय मान्य करतो, बाळासाहेबांमुळेच मोठा झालो, तेच माझे गुरु अन् सर्वस्व”; नारायण राणेंची कबुली
8
Pataudi Trophy Row: 'पतौडी ट्रॉफी'चं नाव बदलण्याच्या वादावर अखेर सचिन तेंडुलकरने सोडलं मौन, म्हणाला- "हा निर्णय"
9
जमिनीवर असलेल्या त्या वस्तूमुळे भीषण विमान अपघातात वाचले विश्वास कुमारचे प्राण, काय होतं ते?
10
एकमेकांचे हात पकडले, धायमोकलून रडले अन् चालत्या ट्रेनसमोर उडी मारली; जोडप्याचा दुर्दैवी अंत
11
Health Tips: 'ही' जपानी टेक्निक ठेवेल तुम्हाला मधुमेह, रक्तदाब, हृदयविकारापासून दूर!
12
जळगाव: 13 वर्षाच्या तेजसचा कुणी चिरला गळा, का केला खून? 'त्या' दोघांनी काय सांगितले?
13
असीम मुनीर यांची भेट घेऊन ट्रम्प यांनी दिले संकेत; पाकिस्तान मित्र इराणला धोका देणार?
14
विमानाची मोठी दुर्घटना टळली! इंडिगोच्या फ्लाइटला पक्षी धडकला, पायलटने घेतला मोठा निर्णय
15
१० रुपयांची फाटकी नोट बदलणार राजा रघुवंशी प्रकरणाची कहाणी? संशयाच्या फेऱ्यात अडकला 'हा' व्यक्ती!
16
“पुढील आषाढी एकादशीला अजित पवार CM म्हणून शासकीय पूजा करतील”; कुणी घातले पांडुरंगाला साकडे?
17
Mumbai Rains: मुंबईकरांनो काळजी घ्या! पुढील २४ तासांसाठी पावसाचा रेडअलर्ट, हवामान खात्याचा इशारा
18
बाजारात सलग तिसऱ्या दिवशी घसरण: मिडकॅप, स्मॉलकॅपला मोठा फटका; 'या' क्षेत्रात मात्र तेजी!
19
मुलीच्या होणाऱ्या नवऱ्यासोबतच जुळलं सूत अन् झाली फरार, आता सपना देवी कुठे?
20
जुलै २०२५ वर खिळून आहेत इतिहास, खगोलशास्त्र आणि ज्योतिषशास्त्राच्या नजरा; पण का?

रस्ता पार करणाऱ्या महिलेला कारने उडवलं; रुग्णालयात नेण्यापूर्वीच मृत्यू

By विलास जळकोटकर | Updated: March 27, 2023 17:57 IST

शांताबाई काशिनाथ चौगुले (वय- ७०, रा. नंदगाव, ता. तुळजापूर) असे मयतेचे नाव आहे. 

विलास जळकोटकर

सोलापूर : हायवेवर रस्ता पार करीत असताना अचानक काळ बनून कार आली अन् क्षणार्धात वृद्धेला उडवलं. यात तिच्या कमरेचं हाड मोडल्यानं रुग्णालयात नेलं. मात्र, दुर्दैव उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाला. राष्ट्रीय महामार्गावरील जळकोटजवळ ही घटना घडली. शांताबाई काशिनाथ चौगुले (वय- ७०, रा. नंदगाव, ता. तुळजापूर) असे मयतेचे नाव आहे. 

यातील वृद्धा जळकोट गावी कामानिमत्त आली होती. काम आटोपून नंदगाव मोडकडे जाण्यासाठी रस्ता ओलांडत असताना उमरगा गावाच्या दिशेने भरधाव वेगानं कार (एमएच १२ क्यू जी ९०१) आली. रस्त्याच्या मध्यावर आलेल्या वृद्धेला धडक देऊन उडवलं. यात तिच्या कमरेचं हाड मोडलं. सायंकाळी पाचच्या सुमारास ही घटना घडली. तिला नातलग सुनीता होनाजे हिने सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात दाखल केले मात्र उपचारापूर्वीच ती मयत झाली. सिव्हील पोलीस चौकीत याची नोंद आहे.

टॅग्स :SolapurसोलापूरAccidentअपघात