शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

सोलापूर विद्यापीठात जानेवारीमध्ये दोन दिवसीय अविष्कार संशोधन महोत्सव!

By संताजी शिंदे | Updated: December 24, 2023 18:59 IST

महोत्सवात ते आपल्या संशोधन प्रकल्पाचे सादरीकरण करणार असल्याची माहिती कुलगुरू प्रा. डॉ. प्रकाश महानवर यांनी दिली.

सोलापूर : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचा विद्यापीठस्तरीय अविष्कार संशोधन महोत्सव ३ व ४ जानेवारी २०२४ रोजी विद्यापीठ कॅम्पसमध्ये आयोजित करण्यात आला आहे. यामध्ये विद्यापीठ संकुलातील व संलग्नित महाविद्यालयातील एकूण ४५० संशोधक विद्यार्थ्यांचा सहभाग असणार आहेत. महोत्सवात ते आपल्या संशोधन प्रकल्पाचे सादरीकरण करणार असल्याची माहिती कुलगुरू प्रा. डॉ. प्रकाश महानवर यांनी दिली.

विद्यापीठ व संलग्नित सर्व महाविद्यालयांत महाविद्यालय स्तरावरील अविष्कार संशोधन महोत्सव पार पडले आहे. ४५० विद्यार्थ्यांची विद्यापीठ स्तरावरील अविष्कार संशोधन महोत्सवासाठी निवड झालेली आहे. अविष्कार संशोधन महोत्सव महामहीम राज्यपाल तथा विद्यापीठाचे कुलपती यांच्या कार्यालयाकडून प्राप्त झालेल्या नियमानुसार आयोजित केला जात आहे. विद्यापीठ स्तरीयमधून राज्यस्तरीय अविष्कार संशोधन महोत्सवासाठी विद्यार्थ्यांची निवड केली जाणार आहे. यात पदवी, पदव्युत्तर पदवी व तसेच पीएचडीच्या विद्यार्थ्यांचा सहभाग आहे.

विद्यापीठ स्तरीय अविष्कार संशोधन महोत्सवाच्या आयोजनाच्या पूर्वतयारीसाठी कुलगुरू प्रा. डॉ. प्रकाश महानवर, प्र-कुलगुरू प्रा.डॉ. लक्ष्मीकांत दामा, कुलसचिव योगिनी घारे, राज्यपाल नियुक्त व्यवस्थापन परिषदेचे सदस्य प्रा. देवानंद चिलवंत तसेच नवोपक्रम नवसंशोधन सहचार्य मंडळाच्या संचालिका डॉ. अंजना लावंड आणि अविष्कार समन्वयक डॉ. विनायक धुळप, सह समन्वयक डॉ. अशोक शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली विविध समित्यांचे काम सुरू आहे. 

राज्यस्तरीय महोत्सव नाशिक येथे होणारया संशोधन महोत्सवामध्ये सहा विभागांमध्ये विद्यार्थी सहभागी होऊ शकतात. यामध्ये ह्युमॅनिटीज लॅन्ग्वेजेस अँड फायनआर्ट, कॉमर्स अँड मॅनेजमेंट अँड लॉ, प्युअर सायन्सेस, एग्रीकल्चर अँड ऍनिमल हसबंडरी, इंजीनियरिंग अँड टेक्नॉलॉजी आणि मेडिसिन अँड फार्मसी या सहा विभागांचा समावेश आहे. प्रत्येक विभागातून गुणाानुक्रमे तीन विद्यार्थ्यांची निवड केली जाणार आहे. यातून निवड झालेले विद्यार्थी पुढे राज्यस्तरीय अविष्कार संशोधन महोत्सवात सहभागी होणार आहेत. राज्यस्तरीय संशोधन महोत्सव १२ ते १५ जानेवारी २०२४ मध्ये महाराष्ट्र आरोग्य व विज्ञान विद्यापीठ, नाशिक येथे होणार आहे.

टॅग्स :Solapurसोलापूर