शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

एकच मिशन.. जुनी पेन्शन; सोलापूर महापालिका कर्मचाऱ्यांचे काळ्या फिती लावून कामकाज !

By दिपक दुपारगुडे | Updated: March 16, 2023 15:53 IST

पाणी पुरवठा, आरोग्य सेवा, कर वसुली आदी सर्व सोयी सुविधा व सर्व कार्यालय सुरू होती. सर्व कार्यालयाचे कामकाज हे पूर्वत सुरू असल्याचे दिसून आले.

दिपक दुपारगुडे

सोलापूर : महानगरपालिकेचे काम नागरी सेवा सुविधा देण्याचे असल्याने नागरीकांची गैर सोय होऊ नये म्हणून संप न करता महापालिका कर्मचाऱ्यांनी सकाळपासूनच काळ्या फिती लावून कामकाज केले. यामुळे नागरिकांची गैरसोय टळली. केंद्रिय संघटनेचा बेमुदत संपास पाठिंबा दर्शविण्यासाठी  बुधवारपासून संप न करता काळी फीत लावून कामकाज करण्याचा निर्णय सोलापूर महानगरपालिका कामगार कृती समितीच्या बैठकीत घेण्यात आला असल्याचे कामगार नेते अशोक जानराव यांनी जाहीर केले होते.

सोलापूर महानगरपालिका कामगार संघटना कृती समितीने आज केंद्रिय संघटनेने दिलेल्या आदेशानुसार जुनी पेन्शन लागू करणे व इतर मागण्यासाठी पुकारलेल्या बेमुदत संपास महापालिका कर्मचाऱ्यांचा पाठिंबा आहे. मात्र, महानगरपालिकेचे काम नागरी सेवा सुविधा देण्याचे असल्याने नागरीकांची गैर सोय होऊ नये यासाठी  काळ्या फिती लावून कामकाज करण्यात आले. घनकचरा व्यवस्थापन विभागातील कर्मचारी व इतर कर्मचाऱ्यांनी ही काळ्याफिथे लावून आज सकाळपासूनच कामकाजात सुरुवात केली अशी माहिती आरोग्य  निरीक्षक संघटनेचे कार्याध्यक्ष शशिकांत शिरसट यांनी दिली.  यामुळे महापालिकेच्या अंतर्गत असलेल्या स्वच्छता, पाणी पुरवठा, आरोग्य सेवा, कर वसुली आदी सर्व सोयी सुविधा व सर्व कार्यालय सुरू होती. सर्व कार्यालयाचे कामकाज हे पूर्वत सुरू असल्याचे दिसून आले.

टॅग्स :SolapurसोलापूरPensionनिवृत्ती वेतन