शहरं
Join us  
Trending Stories
1
"आजच्या भेटीचा डायरेक्ट संबंध...!"; फडणवीस-राज ठाकरे भेटीवर संजय शिरसाटांची पहिली प्रतिक्रिया, मनसे प्रमुखांना थेट ऑफरच दिली!
2
Raja Raghuvanshi Case: एक चूक अन् डाव पालटला! राजाच्या हत्येला आत्महत्या दाखवायचे होते; सोनमच्या एका चुकीमुळे झाले उघड
3
"ऑपरेशन सिंदूर हे लहान मुलांच्या व्हिडीओ गेमसारखे" नाना पटोलेंचं वक्तव्य
4
भाजपाची खेळी स्वत:वरच उलटली; १० पैकी ९ नगरसेवकांनी बनवला स्वतंत्र गट, CM फडणवीसांना धक्का
5
Interest Rate Cut : स्वस्त झालं होम आणि कार लोन, 'या' ३ बँकांनी ग्राहकांना दिलं मोठं गिफ्ट
6
पाकिस्तानच्या नागरिकांची अन्नासाठी वणवण अन् ११ कोटींचा शेफ बनवणार शाहबाज शरीफ यांचं जेवण!
7
धरणं सुकली, शेतकरी त्रासले; सिंधु पाणी करार स्थगित झाल्याने पाकिस्तानमध्ये हाहाकार! सध्या परिस्थिती काय?
8
Paytm च्या शेअरमध्ये १०% ची मोठी घसरण; सरकारच्या एका पोस्टनं स्टॉकमध्ये भूकंप
9
महापालिका निवडणुकीत ‘मराठी’ मुद्दा गाजण्याची चिन्हे! पाणी, जमीन, भाषा महत्त्वाची, देशाचे विभाजन होऊ नये; मनसेची भूमिका
10
कामाख्या देवीचं दर्शन ठरलं अखेरचं! राजा रघुवंशीचा मंदिरातील 'तो' फोटो आला समोर
11
आधीच कर्जबाजारी त्यात आणखी भर! पाकिस्तान चीनकडून ४० विमाने खरेदी करणार; बजेटमधून मोठा खुलासा
12
ट्रम्प आणि मस्क यांच्यात 'पॅच-अप'? माफी मागताच एकाच रात्रीत संपत्तीत 'एवढी' वाढ!
13
पन्नाशी ओलांडली तरी इतक्या फिट कशा आहेत कविता मेढेकर? म्हणाल्या- "दोन मुलं झाली तरी..."
14
हनिमूनलाच केली नवऱ्याची हत्या; सोनम-राजा रघुवंशीसारखीच अंगावर काटा आणणारी घटना
15
IND vs ENG: कसोटी मालिकेआधी इग्लंडच्या उपकर्णधाराला विराट कोहलीची आठवण, म्हणाला...
16
राज-फडणवीस भेटले, विरोधकांचे टेन्शन वाढवले? महापालिका निवडणुकीच्या तोंडावर झालेल्या या भेटीसंदर्भात नाना पटोले काय बोलले?
17
'काँग्रेस का हात, पाकिस्तान के साथ' हे पुन्हा एकदा सिद्ध झालं; भाजपाचा नाना पटोलेंवर पलटवार
18
मोठी 'राज'कीय घडामोड! देवेंद्र फडणवीस - राज ठाकरे यांची ताज हॉटेलमध्ये बैठक? चर्चांना उधाण
19
देवेंद्र फडणवीस-राज ठाकरे भेटीनंतरही उद्धवसेनेचे नेते मनसेसोबत युतीवर सकारात्मक, म्हणाले... 

नवीन घेतलेल्या रिक्षाचे पेढे वाटण्यासाठी नातेवांकडे गेलेल्या रिक्षा चालकाची ट्रकला धडक; वृद्धाचा मृत्यू

By रूपेश हेळवे | Updated: September 2, 2022 13:22 IST

कोंडी जवळील घटना

सोलापूर : मुहूर्तावर घेतलेला रिक्षाचे पेढे नातेवाईकांना वाटून गावाकडे जात असताना कोंडी गावाच्या नजीक ट्रकला रिक्षाने पाठीमागून जोरदार धडक दिल्याने लहू रामा मस्के (वय ६४, रा. नांदगाव, ता. मोहोळ ) यांचा मृत्यू झाला. ही घटना गुरुवारी रात्री घडली. 

मयत लहू मस्के यांनी कालच्या बुधवारी नवीन रिक्षा घेतली होती. या रिक्षाचे टप मारण्याचे काम करण्यासाठी व नातेवाईकांसोबत आनंद व्यक्त करण्यासाठी पेढे भरण्यासाठी मस्के हे सोलापुरात आले होते. नातेवाईकांना भेटल्यानंतर ते राहत्या गावी नंदगाव येथे जात असताना कोंडी परिसरातील पेट्रोल पंपा समोर जाणाऱ्या ट्रकला पाठीमागून धडक दिली.

यात मस्के हे गंभीर जखमी झाले. त्यांना लगेच ॲम्बुलन्सने उपचारासाठी छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. या घटनेची नोंद सिव्हील पोलीस चौकीत झाली आहे. दरम्यान ही घटना कळतात नातेवाईकांनी हॉस्पिटलमध्ये गर्दी केली होती. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले एक मुलगी असा परिवार आहे.

टॅग्स :Solapurसोलापूरauto rickshawऑटो रिक्षा