शहरं
Join us  
Trending Stories
1
भगवान विष्णू यांच्यावरील वक्तव्यासंदर्भात CJI बीआर गवई यांचं स्पष्टिकरण; 'संयम राखायला हवा...', विश्वहिंदू परिषदेचा सल्ला
2
IND vs PAK हस्तांदोलन वादाचा खरा आरोपी सापडला... सामनाधिकारी पॉयक्रॉफ्टची चूकच नव्हती!
3
ठाकरे बंधू एकत्र आले तर मविआवर काय परिणाम होईल? शरद पवार थेट म्हणाले, “मग आता वेगळे...”
4
अंगणवाडी सेविकांना मिळणार स्मार्टफोन, वाढणार मानधन; योगी आदित्यनाथ यांची मोठी घोषणा
5
अभिनेता श्रेयस तळपदेवर गुन्हा दाखल; उत्तराखंडमधील घोटाळा प्रकरण, आलोक नाथ यांचेही नाव...
6
सुनेला वाचवण्यासाठी धावली सासू, पण तेवढ्यात धडाधड कोसळली भिंत, सून वाचली पण...  
7
राहुल गांधी निराश, त्यांच्या नेतृत्वात काँग्रेसने ९० निवडणुका हरल्या; अनुराग ठाकूरांचा हल्लाबोल
8
सावधान! आयफोन १७च्या नावाखाली फसवणूक, सायबर गुन्हेगार 'असे' करतात खाते रिकामी
9
Sarva Pitru Amavasya 2025: सर्वपित्री अमावस्येला आहे सूर्यग्रहण; काळजीपूर्वक टाळा 'या' चुका!
10
बंगळुरुतील योग गुरुचा 8 महिलांवर अत्याचार; अल्पवयीन पीडितेने दाखवले धाडस, पोलिसांनी आवळल्या मुसक्या
11
३० पैशांवरुन २४ रुपयांवर आला 'हा' शेअर; १ लाखाचे केले ८ कोटी, गुंतवणूकदार मालामाल
12
GST कपातीनंतर Maruti ची मोठी घोषणा! S-Presso ₹ 3.50 लाखात तर Wagon R फक्त...
13
Surya Grahan 2025: ग्रहण सूर्याला मात्र 'या' राशींचे भाग्य येईल फळाला; १०० वर्षांनी जुळून आलाय अपूर्व योग!
14
पेन्शनधारकांसाठी गुड न्यूज! १ ऑक्टोबरपासून NPS चे नियम बदलणार, तरुणांना सर्वाधिक फायदा
15
पोहे आणि उपमा नेहमीच खातो पण त्याचे फायदे माहितीहेत का, दोघांपैकी आरोग्यासाठी बेस्ट काय?
16
पितृपक्ष २०२५ शिवरात्री: व्रतात ‘हे’ मंत्र म्हणा, महादेव प्रसन्न होतील, पूर्वज वरदान देतील!
17
Gold Silver Price 18 September: अचानक का कमी होताहेत सोन्या-चांदीचे दर; पुढेही सुरू राहणार का ही घसरण?
18
ऑनलाइन पद्धतीने मतदाराचे नाव मतदार यादीतून हटवता येते का? निवडणूक आयोग म्हणाले...
19
११ वर्षांनी लहान मुलाच्या प्रेमात पडली २८ वर्षांची तरुणी; लग्नाला नकार मिळाल्यावर मागू लागली ५० लाख!
20
Navi Mumbai: 'कपडे काढ नाहीतर तुझ्या भावालाच संपवेन'; 12 वर्षाच्या मुलीवर घरी नेऊन केला बलात्कार, नवी मुंबईतील घटना

चिंचेच्या झाडाखाली रंगलेल्या जुगारावर धाड; करमाळा पोलिसात पाच जणांवर गुन्हा दाखल

By काशिनाथ वाघमारे | Updated: May 9, 2023 15:07 IST

याप्रकरणी पोलिस कॉन्स्टेबल तोफीक काझी यांनी फिर्याद दिली आहे.

सोलापूर:  घोटी येथे चिंचेच्या झाडाखाली रंगलेल्या जुगार अड्डयावर पोलिसांनी धाड टाकून पाच जणांना रंगेहात पकडले. त्यांच्यावर करमाळा पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. शनिवार, ६ मे रोजी दुपारी साडेतीन वाजताच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. त्यांच्याकडून २ हजार ७०० रुपयांचे जुगाराचे साहित्य जप्त करण्यात आले. 

परमेश्वर दशरथ बेडकुते (वय ५४, रा. वरकुटे), जालिंदर गोरख राऊत (वय ४५), दादा नाथा थोरात (वय ३६), दिलीप देवराव थोरात (वय ६०) व गोरख प्रभाकर राऊत (वय ५५, सर्व रा. घोटी) अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयित आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी पोलिस कॉन्स्टेबल तोफीक काझी यांनी फिर्याद दिली आहे. यातील संशयित आरोपी वरकुटे-घोटी रस्त्याच्या बाजूला चिंचेच्या झाडाखाली पत्ते खेळत असल्याची माहिती करमाळा पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर संबंधित ठिकाणी पोहोचले आणि संशयित आरोपीना घेराव घालून जागेवर पकडले.

टॅग्स :SolapurसोलापूरPoliceपोलिस