शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

भांडगावातील शेतमजुराची गळफास घेऊन आत्महत्या

By काशिनाथ वाघमारे | Updated: July 14, 2023 20:47 IST

सोलापूर  : शेतात कामावर जातो म्हणून घराबाहेर पडलेला एक मजूर लिंबाच्या झाडाला गमचाने गळफास घेऊन आत्महत्या केलेल्या अवस्थेत आढळून ...

सोलापूर  : शेतात कामावर जातो म्हणून घराबाहेर पडलेला एक मजूर लिंबाच्या झाडाला गमचाने गळफास घेऊन आत्महत्या केलेल्या अवस्थेत आढळून आला. शेषेराव दशरथ अंधारे (वय ५५, रा. भांडगाव, ता. परांडा), असे आत्महत्या केलेल्या शेतमजुराचे नाव असून शुक्रवार, १४ जुलै रोजी दुपारी १ वाजेदरम्यान धस पिंपळगाव (ता. बार्शी) हद्दीत चांदणी नदीच्या पुलाजवळ एका लिंबाच्या झाडास गळफास घेतलेल्या स्थितीत त्यांचा मृतदेह आढळून आला.

याबाबत मेहुणे मनोज तुकाराम जामदार (वय ४३, रा. भांडगाव) यांनी बार्शी तालुका पोलिस ठाण्यात याबाबत खबर दिली आहे. पोलिस सूत्रांकडील माहितीनुसार, शेषेराव दशरथ अंधारे यांना थोडीशी शेती असून ते दुसऱ्यांच्याही शेतात मजूर म्हणून कामावर जातात. ते शनिवार, १४ जुलै २०२३ रोजी सकाळी दहा वाजेच्या सुमारास कामाला जातो असे सांगून घराबाहेर पडले.

त्यानंतर धस पिंपळगाव हद्दीत चांदणी नदीच्या पुलाजवळ एका लिंबाच्या झाडास केशरी रंगाच्या गमचाने गळफास घेऊन आत्महत्या केलेल्या अवस्थेत आढळून आले. याबाबत बार्शी तालुका पोलिस ठाण्यात अकस्मात मयत म्हणून नोंद झाली आहे. पोलिस त्याच्या आत्महत्येमागील कारणांचा शोध घेत असून, अधिक तपास पोलिस हेडकॉन्स्टेबल गोरख भोसले हे करीत आहेत.

टॅग्स :SolapurसोलापूरFarmerशेतकरी