शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

माझ्याशी फोनवर बोलत जा म्हणत अल्पवयीन मुलीचा पाठलाग, गुन्हा दाखल

By दिपक दुपारगुडे | Updated: June 11, 2023 14:40 IST

विनयभंग केल्याप्रकरणी तरुणावर गुन्हा दाखल झाला आहे.

सोलापूर : मागील दोन महिन्यांपासून अल्पवयीन १७ वर्षाच्या मुलीचा पाठलाग करत तिला रस्त्यात अडवून माझ्याशी बोलत जा म्हणत तिचा विनयभंग केल्याप्रकरणी तरुणावर गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत पीडितेच्या आईने फिर्याद दिली आहे. या प्रकरणी शामकुमार अंबादास माचर्ला (रा. सोलापूर) याच्यावर पोक्सोन्वये गुन्हा दाखल झाला आहे.

पीडिता ही एक वर्षापासून एका दुकानात कामाला जात होती. आरोपी हा पीडितेचा दोन महिन्यापासून पाठलाग करत होता. हि बाब पीडितेने आपल्या कुटुंबियांना सांगितली होती. त्यानंतर पीडितेच्या कुटुंबियांनी आरोपीच्या आईला या घटनेची माहिती दिली. त्यानंतरही आरोपीने पुन्हा पीडितेचा पाठलाग सुरू ठेवला.

शुक्रवारी पीडिता घरी जात असताना आरोपीने तिला दुचाकीवरून पाठलाग करत तिला रस्त्यात अडवले. त्यानंतर मला तुझ्याशी बोलायचे आहे, जर नाही बोलली तर मी जीव देतो असे म्हणाला. यामुळे पीडितेने या घटनेची माहिती कुटुंबियांना सांगितली. याप्रकरणी पीडितेच्या आईच्या फिर्यादीवरून आरोपीवर गुन्हा दाखल झाला आहे. घटनेचा तपास पोलिस करत आहेत.

टॅग्स :SolapurसोलापूरCrime Newsगुन्हेगारी