शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

सोलापूरमध्ये कॅन्टीन व्यवसायिकाची घरात गळफास घेऊन आत्महत्या

By काशिनाथ वाघमारे | Updated: July 8, 2023 17:28 IST

पांडुरंग हे बार्शीत कॅन्टीन चालवून उदरनिर्वाह करतात. बार्शी येथील फिर्यादीची आत्या अनुसया नाईकवाडी हिला शनिवारी सकाळी ही घटना सर्वप्रथम निदर्शनास आली. 

सोलापूर : चहा कॅन्टीन चालवून प्रपंच चालवणा-या एका वृद्धाने घरात लोखंडी अँगलला साडीने गळफास घेऊन आत्महत्या केली.पांडुरंग देविदास नाईकवाडी (६०, रा. अलीपूर रोड, बार्शी) असे आत्महत्या केलेल्या वृद्धाने नाव असून शनिवार, ८ जुलै रोजी सकाळी ही घटना उघडकिस आली. मयताचे पुतणे धीरज विष्णू नाईकवाडी (२२ रा. अलिपूर रोड, ज्ञानेश्वर मठाजवळ, बार्शी) यांनी शहर पोलिसात खबर दिली आहे.

पोलीस सूत्राकडील माहितीनुसार नाईकवाडी कुटूंब अलीपूर रोडवर ज्ञानेश्वर मठाजवळ राहत असून त्यांचा मुलगा सतीश हा पुण्यात रहातो. मात्र पांडुरंग हे बार्शीत कॅन्टीन चालवून उदरनिर्वाह करतात. बार्शी येथील फिर्यादीची आत्या अनुसया नाईकवाडी हिला शनिवारी सकाळी ही घटना सर्वप्रथम निदर्शनास आली. 

तिने धीरजशी संपर्क साधून ही माहिती दिली. त्याने त्याचा चुलत भाऊ सतीश नाईकवाडी याच्याशी संपर्क साधून माहिती दिली. त्याचबरोबर पुतण्याने पोलीसात खबर दिली. नाईकवाडी यांच्या आत्महत्येमागील कारणांचा पोलीस शोध घेत असून तपास पोलिस नाईक डोईफोडे करत आहेत

टॅग्स :Solapurसोलापूर