शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामीण भागात आढळले नव्याने ६ रुग्ण पॉझिटिव्ह; रुग्णांची संख्या झाली १३९

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2020 16:26 IST

लिंबीचिंचोळी, हंजगी येथे आढळला कोरोना रुग्ण; दक्षिण सोलापूर तालुका कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये आघाडीवर

ठळक मुद्देजिल्ह्यात दक्षिण सोलापूर तालुका कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये आघाडीवर राहिला सोलापूर शहरापासून जवळच असलेल्या कुंभारी येथील विडी घरकुलमध्ये मोठ्या प्रमाणावर रुग्ण

सोलापूर : जिल्हयात ग्रामीण भागात कोरोनाचे रुग्ण वाढतच चालले आहेत. दरम्यान, मंगळवारी पुन्हा ६ नवे रुग्ण आढळले असून, अक्कलकोट तालुक्यातील हंजगी येथे नव्याने रुग्ण आढळला आहे. 

जिल्हा आरोग्य विभागाने मंगळवारचा अहवाल जाहीर केला. त्यात प्रयोगशाळेकडून आलेले ६ अहवाल पॉझिटिव्ह तर  इतके अहवाल निगेटीव्ह आहेत. पॉझीटीव्ह आलेले अहवाल पुढीलप्रमाणे आहेत. हंजगी, अक्कलकोट : १, घरकुल, कुंभारी : १, भोजप्पा तांडा, उत्तर सोलापूर : १, होटगी (ता. द. सोलापूर) १, लिंबीचिंचोळी (ता. द. सोलापूर) १.

जिल्ह्यात दक्षिण सोलापूर तालुका कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये आघाडीवर राहिला आहे. सोलापूर शहरापासून जवळच असलेल्या कुंभारी येथील विडी घरकुलमध्ये मोठ्या प्रमाणावर रुग्ण आढळू लागल्याने ही आकडेवारी वाढली आहे. त्याखालोखाल बार्शी व अक्कलकोटचा क्रमांक लागत आहे. दररोज रुग्ण वाढू लागल्याने जिल्हा आरोग्य विभागाचे टेन्शन वाढत चालले आहे.  १३९ रुग्णांपैकी ११ जणांचा मृत्यू तर ६० जण उपचारानंतर बरे होऊन घरी परतले आहेत. सध्या रुग्णालयात ६८ जण उपचार घेत आहेत.

टॅग्स :Solapurसोलापूरcorona virusकोरोना वायरस बातम्याSolapur Zilla Parishadसोलापूर जिल्हा परिषद