शहरं
Join us  
Trending Stories
1
विजय रुपाणींच्या मृतदेहाची DNA चाचणीनं ओळख पटली; संध्याकाळी कुटुंबाला सोपवणार मृतदेह
2
"हे गोंधळ पसरवण्यासारखे ..."; एअर इंडियाच्या विमान अपघातावर तुर्कीचे विधान; मेंटनन्स कंपनीवर स्पष्टीकरण दिले
3
तिरुअनंतपुरममध्ये ब्रिटिश लढाऊ विमान F-35 चे आपत्कालीन लँडिंग; धोकादायक विमान भारतात का आले?
4
नीट-यूजीमध्ये महाराष्ट्रातील सव्वा लाख विद्यार्थी उत्तीर्ण!
5
पार्टीसाठी अपहरण करुन अज्ञाताची केली हत्या; एकाच्या चुकीने सात अल्पवयीन मुले ताब्यात
6
"आता तरी 'चोकर्स' म्हणू नका..."; WTC Finalच्या विजयानंतर भावूक झाला शतकवीर एडन मार्करम
7
Donald Trump : "जर आमच्यावर हल्ला केला तर अमेरिकन सैन्य..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला कडक इशारा
8
केदारनाथहून परतताना कोसळलं हेलिकॉप्टर; महाराष्ट्रातल्या जयस्वाल दाम्पत्यासह २ वर्षाची चिमुरडी ठार
9
Israel Iran War: इराणचा ड्रोन, क्षेपणास्त्रांनी प्रतिहल्ला; इस्रायलचा हल्ले निकामी 
10
माळेगाव कारखान्याचा चेअरमन मीच होणार..! भर सभेत अजित पवार नेमकं काय म्हणाले ?
11
Bachchu Kadu: ...तर आम्ही मंत्रालयात घुसणार, बच्चू कडू यांचा सरकारला इशारा!
12
खुल्लम खुल्ला प्यार... 'चॅम्पियन' एडन मार्करमने भरमैदानात सर्वांसमोर पत्नीला केलं किस, Photo व्हायरल
13
पहिली गोळी मांडीवर अन् शाहरुख आडवा झाला; असा होता एन्काऊंटरचा थरार...
14
कोल्हार- घोटी राज्यमार्गावर भीषण अपघात; तीन ठार, दहा जखमी
15
पालकांच्या कष्टाची जाण! मराठी अभिनेत्याने आई-बाबांसाठी घेतलं नवीन घर, चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव
16
Maharashtra Rains: राज्यात पावसाचा जोर वाढला, वीज पडून ९ जणांचा मृत्यू; ७ जण भाजले!
17
हेलिकॉप्टर पायलट बनायचंय? किती खर्च, किती पगार? जाणून घ्या A to Z माहिती!
18
Ahmedabad Plane Crash : आईच्या शब्दाखातर 'तो' थांबला अन् विमान अपघातातून जीव वाचला; ऐनवेळी नेमकं काय घडलं?
19
Israel–Iran War : इस्त्रायल-इराण युद्धात जग दोन गटात विभागले! 'या' मुस्लीम देशांनी घेतली इराणची बाजू; भारत कोणासोबत?
20
BCCI ने जाहीर केलं 'टीम इंडिया'चं पुढल्या वर्षीचं वेळापत्रक, रोहित-विराट 'या' तगड्या संघाविरूद्ध मैदानात उतरणार

 न्यायालयातील क्लार्कसाठी ५० हजार मागितले; २० हजाराची लाच घेताना वकीलाला पकडले

By appasaheb.patil | Updated: December 11, 2023 20:01 IST

महिला तक्रारदार याच्याविरूध्द सह. निबंधक, को ऑप सोसायटी, पुणे या न्यायालयात सावकारी अपील केसची सुनावणी चालू आहे.

सोलापूर : न्यायालयात प्रलंबित असलेल्या केसचा निकाल आपल्या बाजूने लागण्यासाठी व निकालपत्र प्राप्त करून घेण्यासाठी न्यायालयातील क्लार्क यांना ५० हजार रूपये द्यावे लागतील असे सांगून ४५ हजार लाचेची मागणी करून त्यातील दुसरा हफ्ता २० हजार रूपये स्वीकारताना सोलापुरातील एका वकीलास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले.

दरम्यान, दयानंद मल्लिकार्जुन माळी (रा. माळी वस्ती, सोरेगाव, विजापूर रोड, सोलापूर) असे लाच स्वीकारलेल्या वकिलाचे नाव आहे. महिला तक्रारदार याच्याविरूध्द सह. निबंधक, को ऑप सोसायटी, पुणे या न्यायालयात सावकारी अपील केसची सुनावणी चालू आहे. केसचे निकाल तक्रारदार यांच्या बाजूने लावण्यासाठी व निकालपत्रासाठी सह निबंधक को ऑप सोसायटी, पुणे येथील क्लार्क यांना ५० हजार द्यावे लागतील असे सांगून यातील तक्रारदाराचे वकील दयानंद माळी यांनी तक्रारदार याच्याकडे ५० हजार लाचेची मागणी करीत असल्याबाबत तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे प्राप्त झाली होती.

या तक्रारीची पडताळणी केली असता खासगी इसम वकील दयानंद माळी यांनी तक्रारदार यांच्याकडे त्यांच्याविरोधात सह निबंधक, को ऑप सोसायटी, पुणे यांच्या न्यायालयात प्रलंबित असलेल्या केसचा निकाल आपल्या बाजूने लागण्यासाठी व निकालपत्र प्राप्त करून घेण्यासाठी तेथील क्लार्क यांना ५० हजार रूपये द्यावे लागतील असे सांगून यापूर्वी घेतलेले ५ हजार वजा करून उर्वरित ४५ हजार रूपये लाचेची मागणी करून त्यातील दुसरा हफ्ता २० हजार रूपये स्वीकारताना रंगेहात ताब्यात घेण्यात आले. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही सुरू आहे. ही कारवाई सहा. पेालिस आयुक्त गणेश कुंभार, पेालिस निरीक्षक चंद्रकांत कोळी, पेालिस अंमलदार सोनवणे, पकाले, हाटखिळे, किणगी, सुरवसे याच्या पथकाने यशस्वी केली.

टॅग्स :SolapurसोलापूरBribe Caseलाच प्रकरण