शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

सोलापुरात ५०० मोटारसायकली खाक

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2019 06:51 IST

अचानक धूर येऊ लागला... आग लागली म्हणता म्हणता सुमारे ५०० मोटरसायकली जळून खाक झाल्या. रविवारी सकाळी ११ वाजता पोलीस आयुक्तालयाच्या पाठीमागे असलेल्या सदर बझार पोलीस ठाण्याच्या आवारात ही घटना घडली.

सोलापूर  - अचानक धूर येऊ लागला... आग लागली म्हणता म्हणता सुमारे ५०० मोटरसायकली जळून खाक झाल्या. रविवारी सकाळी ११ वाजता पोलीस आयुक्तालयाच्या पाठीमागे असलेल्या सदर बझार पोलीस ठाण्याच्या आवारात ही घटना घडली. आगीत रिक्षा, टेम्पो व अन्य जप्त करण्यात आलेल्या साहित्यांचे मोठे नुकसान झाले.सकाळी ११ वाजता सदर बझार पोलीस ठाण्यात कर्मचारी नेहमीप्रमाणे कामावर होते. अचानक पाठीमागील बाजूने धूर येण्यास सुरुवात झाली. काय झाले हे पाहण्यासाठी पोलीस कर्मचारी पोलीस स्टेशनच्या मागे गेले असता मोटरसायकली जळत असल्याचे निदर्शनास आले. पोलिसांनी तत्काळ अग्निशामक दलास पाचारण केले. दरम्यान, आग इतकी मोठी होती की, पाण्याचा मारा केल्यानंतर बहुतांश गाड्यांचे सांगाडेच फक्त जागेवर दिसू लागले. अग्निशामक दलाच्या ५ बंबांनी सुमारे दीड तासानंतर आग आटोक्यात आणली.जप्त करण्यात आलेली वाहने...पोलीस ठाण्याच्या वतीने गेल्या ५ ते ६ वर्षांच्या कालावधीत विविध गुन्ह्यात जप्त करण्यात आलेल्या या मोटारसायकली होत्या. रिक्षा, टेम्पो, चार चाकी कार, फेरीवाल्या हातगाड्या, टपऱ्या, सायकली आदींचा समावेश असून त्यांचेही मोठे नुकसान झाले आहे.

टॅग्स :Solapurसोलापूर