शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

४० लाखांची सुपारी घेऊन खून करण्याच्या तयारीत असणारे बंदुकसह ताब्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2020 20:29 IST

पंढरपूर पोलिसांची कामगिरी ; बंदूक, कोयता, कुऱ्हाड जप्त

पंढरपूर : ४० लाख रुपयांची सुपारी घेऊन एकाला जीवे मारण्याच्या तयारीत असणाऱ्या चौघांना देशी बंदूक, कोयता कुराड याच्यासह ताब्यात घेतले असल्याचे माहिती उपविभागीय पोलिस अधिकारी विक्रम कदम यांनी दिली.

माझ्या जिवाला धोका आहे. मला आपण वाचवू शकता. अशी मदत नागनाथ शिवाजी घोडके यांनी उपविभागीय पोलिस अधिकारी विक्रम कदम यांच्या कडे मागितली. त्यावर कदम यांनी गुन्हे अन्वेषण शाखा प्रमुख राजेंद्र गाडेकर यांना तत्काळ यावर कारवाई करण्यासंदर्भात सूचना केल्या. गाडेकर यांनी तत्काळ सूत्रे फिरवत अधिक माहिती घेतली.

एका कारमध्ये हनुमंत जाधव, बंडू घोडके, बंडू मासाळ व बापू गोडसे असल्याची माहिती मिळाली. त्यांना थांबून तपासणी केली असता त्यांच्याकडे बंदूक कुऱ्हाड कोयता यासारखी शस्त्र आढळून आले. नागनाथ शिवाजी घोडके यांना मारण्यासाठी संतोष कोकरे यांनी ४० लाख रुपयांची सुपारी दिल्याचे समोर आले आहे. त्या चौघांना न्यायालयात हजर केले असता २ दिवस पोलिस कोठडी सुनावण्यात आली असल्याची माहिती उपविभागीय पोलिस अधिकारी विक्रम कदम यांनी दिली.

दरम्यान, पोलीस कर्मचारी सूरज हेंबाडे, शोयब पाठण, समधान माने, गणेश पवार, इरफान शेख, सिध्दनाथ माने, सुजित जाधव यांनी ही कारवाई केली आहे.

टॅग्स :SolapurसोलापूरPandharpurपंढरपूरSolapur rural policeसोलापूर ग्रामीण पोलीस