शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
3
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
4
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
5
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
6
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
7
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
8
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
9
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
10
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
11
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
12
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
13
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
14
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
15
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
16
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
17
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
18
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
19
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
20
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
Daily Top 2Weekly Top 5

'त्या' दुकानदाराच्या संपर्कातील ९१ पैकी ९० निगेटिव्ह, केवळ एक महिला पॉझिटिव्ह 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2020 19:49 IST

सोलापूरचे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांची माहिती; सोलापूरकरांना मिळाला दिलासा

सोलापूर : कोरोनामुळे मरण पावलेल्या दुकानदाराच्या संपर्कातील ९१ जणांचे स्वॅब घेण्यात आले होते. यात केवळ एका महिलेची टेस्ट पॉझीटिव्ह आढळून आली. उर्वरित ९० जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह असल्याचे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी सांगितले.

विशेष म्हणजे किराणा दुकानदाराच्या कुटूंबातील सर्व सदस्यांचे रिपोर्ट निगेटिव्ह आहेत. कोरोनामुळे तेलंगी पाच्छा पेठेतील एका किराणा दुकानदाराचा मृत्यू झाला होता. दुकानदाराच्या कुटूंबातील आणि संपर्कातील ६१ जणांचे स्वॅब घेण्यात आले. त्यानंतर या दुकानदाराला सुरुवातीला सिव्हील हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यापूर्वी एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

या  खासगी रुग्णालयातील ३० जणांचे स्वॅब घेण्यात आले. त्यापैकी या रुग्णालयात रिसेप्शनिस्ट म्हणून काम करणाऱ्या महिलेचा रिपोर्ट पॉझिटिव्ह ठरला. तिला कोरोनाची लागण झाली आहे. उर्वरित डॉक्टर, नर्स यांना लागण झालेली नाही, असे रिपोर्ट सांगतात. दुकानदाराच्या कुटूंबातील सदस्यांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत.

टॅग्स :Solapurसोलापूरcorona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस