शहरं
Join us  
Trending Stories
1
Hindi Inclusion: राज्यात हिंदी सक्तीवरून वादंग, सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जुंपली!
2
Operation Sindoor: ऑपरेशन सिंदूर थांबविण्यामध्ये अमेरिकेचा कसलाच संबंध नाही!
3
आजचे राशीभविष्य - १९ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना सामाजिक आणि अन्य क्षेत्रांमध्ये प्रसिद्धी व प्रतिष्ठा लाभेल
4
Toll Pass: तीन हजारांत मिळणार टोलचा वार्षिक पास, आधीच्या फास्टॅगचे काय?
5
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
6
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
7
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
8
आजचा अग्रलेख: हे प्रिय आकाशीच्या देवा...
9
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
10
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
11
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
12
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
13
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
14
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
15
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
16
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
17
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
18
विशेष लेख: बाय बाय अमेरिका, आम्ही चाललो!
19
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
20
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला

Good News; सोलापूर जिल्ह्यातील ३३ रुग्णांनी केली ‘कोरोना’वर मात...!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2020 16:36 IST

मंगळवारी ८७ अहवाल निगेटिव्ह; फक्त ४३ कोरोना बाधितांवर उपचार सुरू

ठळक मुद्देसोलापूर जिल्ह्यात आतापर्यंत १ हजार ६८४ रूग्णांची कोरोना टेस्ट करण्यात आली १ हजार ६५३ अहवाल प्राप्त झाले, यातील १ हजार ५७२ अहवाल निगेटिव्हआजपर्यंत ग्रामीण भागात ६ जणांचा कोरोनाने मृत्यू झाला असून ३३ रूग्ण बरे होऊन घरी परतले

सोलापूर : सोलापूर जिल्ह्यात (महानगरपालिका हद्द वगळून) कोरोनाग्रस्तांची संख्या हळूहळू कमी कमी होत चालली आहे. आतापर्यंत ३३ रूग्णांनी कोरोनावर मात केली आहे. मंगळवारी प्राप्त झालेल्या अहवालानुसार ८७ पैकी ८७ अहवाल निगेटिव्ह आले आहेत. आता फक्त ४३ रूग्णांवर कोरोना वॉर्डात उपचार करण्यात येत असल्याचे प्रशासनाने सांगितले.

सोलापूर जिल्ह्यात (महानगरपालिका हद्द वगळून) आतापर्यंत १ हजार ६८४ रूग्णांची कोरोना टेस्ट करण्यात आली, त्यापैकी १ हजार ६५३ अहवाल प्राप्त झाले, यातील १ हजार ५७२ अहवाल निगेटिव्ह तर ८१ अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. मंगळवारी ८७ जणांचे अहवाल प्राप्त झाले त्यापैकी सर्वच निगेटिव्ह आले. आजपर्यंत ग्रामीण भागात ६ जणांचा कोरोनाने मृत्यू झाला असून ३३ रूग्ण बरे होऊन घरी परतले असल्याचे प्रशासनाने सांगितले.

टॅग्स :Solapurसोलापूरcorona virusकोरोना वायरस बातम्याSolapur Collector Officeसोलापूर जिल्हाधिकारी कार्यालय