शहरं
Join us  
Trending Stories
1
शेतीसाठी AI धोरण मंजूर, धारावीकरांसाठी खुशखबर, 'या' लोकांचे मानधन दुप्पट; मंत्रिमंडळ बैठकीत मोठे निर्णय
2
"कुणाशीही संबंध ठेवा पण भाजपशी..."; राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्यावर शरद पवारांचे स्पष्ट मत
3
भयावह क्षण...! विमान कोसळताच विद्यार्थ्यांनी हॉस्टेलच्या बाल्कनीतून मारल्या उड्या, समोर आला हृदयाचा ठोका चुकवणारा नवा VIDEO
4
एअर इंडिया विमान अपघात: प्रेमानंद महाराजांची मोठी शिकवण; तुम्हालाही ‘ती’ गोष्ट माहिती हवीच!
5
वर्ल्ड कप आधी स्मृती मानधनाची मुसंडी! ५ वर्षांनी पुन्हा झाली वनडेची 'क्वीन'
6
Sonam Raghuvanshi : "लग्नानंतर राजा त्याच्या मित्रांसह..."; सोनम रघुवंशीने रिसेप्शनला नवऱ्याला दिलेलं 'हे' वचन
7
स्वामी विवेकानंदांना महाकालीकडे मागायचे होते एक, पण मागितले भलतेच आणि ते मिळालेसुद्धा!
8
'आमच्या देशाकडे पाहिलं तरी डोळे काढून...’, पाकिस्तानच्या परराष्ट्रमंत्र्यांची इस्राइलला धमकी
9
चीन-अमेरिका 'व्यापार युद्धात' लागली भारताची लॉटरी! आकडे बघून ड्रॅगनची झोप उडेल, लागेल मिरची
10
मारुतीची पहिली e Vitara लाँच झाली! व्हेरिअंटनुसार ३५ लाख ते ४२ लाख किंमत, फिचर्स, रेंज आणि कोण घेणार पहा...
11
इराण-इस्त्रायल युद्धात पाकिस्तानची लुडबुड; शाहबाज शरीफ यांना कशाची वाटतेय भीती?
12
विरार- अलिबाग कॉरिडोरच्या भूसंपादनाला मिळणार गती!
13
उलटेच झाले! सामुहिक बलात्काराची केस दाखल केली, तिलाच सात वर्षांची शिक्षा झाली
14
PF साठी एजंट्सची मदत घेताय? सावधान! EPFO ने दिली धोक्याची घंटा, पैसे आणि डेटा दोन्ही जाईल!
15
स्वामी विवेकानंदांनी सांगितलेली 'ही' तीन ध्येय साध्य केली तर आपला पराभव होऊच शकणार नाही!
16
'दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे'चा सीक्वेल येणार? काजोल म्हणाली, "सिनेमाचा जो शेवट झाला..."
17
डोनाल्ड ट्रम्प यांनी आणला स्वत:च्याच ब्रँडचा स्मार्टफोन; अमेरिकेत भूकंप, कमी किंमतीत एवढे फिचर्स देणार की...
18
Crude Oil Reserves India : भारताला अंदमानात २ लाख कोटी लिटर कच्च्या तेलाचं भांडार मिळालं, GDP २० ट्रिलियन डॉलर्सवर जाणार?
19
इस्रायल-इराण यांचे एकमेकांवर बॉम्ब; सरकारी न्यूज चॅनेलच्या इमारतीवर हल्ले

सोलापुरामध्ये २ हजाराच्या नोटांमधून २७३ कोटी जमा

By दिपक दुपारगुडे | Updated: September 27, 2023 19:13 IST

आता केवळ दोन दिवसांची मुदत

सोलापूर : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने १९ मे रोजी २००० रुपयांच्या नोटा चलनातून बाद केल्याची घोषणा केली. मात्र, नोटा बदलण्यासाठी ३० सप्टेंबरपर्यंत मुदत देण्यात आली आहे. दरम्यान, नागरिक बँकेत जाऊन नोटा बदलत आहेत.

आजवर बॅंकांमध्ये या नोटांच्या स्वरूपात सोलापूरकरांनी २७ सप्टेंबर बँकेचे कामकाज संपेपर्यंत  २७३.६४ कोटी रूपये जमा केल्याची माहिती बॅंकेच्या अधिकाऱ्यांनी दिली. वेळेत तुम्ही तुमच्याकडे असलेल्या दोन हजाराच्या नोटा बदलवून घेतल्या नाही, तर नंतर तुमच्या नोटा स्वीकारल्या जाणार नाहीत आणि तुम्हाला मोठं आर्थिक नुकसान सहन करावं लागेल. 

बँकेत दोन हजारांच्या नोटा जमा करण्याचे प्रमाण खूप कमी आहे, दिवसांतून एक दोन नोटा जमा करण्यासाठी येत आहेत. येत असल्याचे अग्रणी बँक चे व्यवस्थापक प्रशांत नाशिककर यांनी सांगितले.

टॅग्स :Solapurसोलापूर